शेतकऱ्यांसाठी दिलासा जिल्हाधिकारी यांनी नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवला

june 2025 crop damage report : जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपीट व अतिवृष्टीमुळे जून महिन्यात चार तालुक्यांमध्ये 1275 हेक्टरवरील भात रोपवाटिका चे नुकसान झाले आहे त्यामध्ये वेल्हा मुळशी मावळ व हवेली तालुक्यातील 193 गावातील 3,321 शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचनाम्याचे नुसार सुमारे एक कोटी आठ लाख 43 हजार रुपये इतके नुकसान भरपाई मिळावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विभागीय महसूल आयुक्तांकडे पाठवला आहे

जुन 2025 मध्ये 141 टक्के पाऊस पडला वेल्हा मुळशी मावळ व हावेली या तालुक्यात नवीन लागवड झालेल्या भात रोपवाटिकेचे (Heavy Rain Crop Loss 2025 ) नुकसान झालेले आहे शासनाच्या 27 मार्च 2023 च्या निर्णयात पिकासाठी प्रति हेक्‍टरी आठ हजार पाचशे रुपये मदतीचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाकडून भात रोपवाटिका नुकसानीचा पंचनाम्यानस नुसार चा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला होता

त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढे पाठविल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली अतिवृष्टीने पिकांचे ही 6.58 लाखाचे नुकसान जून महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिके फळपिके शेतजमीन आधीच्या 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीचे पंचनामे अंतिम झाले आहेत फळ पिकाचे व जमिनीचे पंधरा गावातील 147 शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे 4017 हेक्‍टरवरील पिकांचे सहा लाख 58 हजार रुपये इतके नुकसान झाले आहे

शासनाच्या 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार नुकसानीस आर्थिक सहाय्य चे दर प्रती हेक्टर कमीतकमी कोरडवाहू पिकांसाठी एक हजार रुपये बागायती पिकांसाठी 2,000 वार्षिक पिकांसाठी 2,500 रुपये आहे तरीही तहसीलदार कार्यालय नुसार वेल्हा मुळशी लोणी काळभोर या गावाच्या नुकसानीस समावेश झाल्याची काचोळे यांनी सांगितले

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment