राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडी दिली पण काही भागात ढगाळ वातावरण आहे तर जोरदार पावसाची नोंद मध्य महाराष्ट्र आणि कोकण वगळता इतर भागात झाले नाही havaman andaj today हवामान विभगने पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज दिला तर सोमवारपासून विदर्भात पावसाला सुरुवात होईल
असाही अंदाज देण्यात आलाय राज्यातील बहुतांश भागात मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे आजही हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट वातावरण काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला उद्यापासून पुढचे तीन दिवस मात्र राज्यात पाऊस उघड शक्यता आहे
havaman andaj today असाही अंदाज हवामान विभागाने दिला शुक्रवारी व शनिवारी आणि रविवारी राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे सोमवारी मात्र विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला तर राज्यातील इतर भागात स्थानिक वातावरणामुळे हलक्या सरी पडू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.