havaman andaj अनुकूल वातावरण राज्यामध्ये बनायला सुरुवात

अनुकूल वातावरण राज्यामध्ये बनायला सुरुवात झालेली आहे पश्चिम बंगालच्या महासागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता झालेले कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकतात.

havaman andaj आणि याच पार्शवभूमीवर विदर्भातील सर्व जिल्ह्यात पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ त्याच्याबद्दल बुलढाण्याचा पश्चिमेकडे भाग वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेल्या या कोकणातील पश्चिम महाराष्ट्रातील काही भागअसेल याचबरोबर पालघर जिल्ह्याचे ठाणे जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

बुलढाणा जिल्ह्यात काही भाग असेल याच बरोबर अमरावतीचा काही पश्चिमेकडील भागातील धुळे जळगाव याप्रमाणे छत्रपती संभाजी नगर स मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत सोलापूर सांगली सातारा आणि पुणे आयोध्या नगर नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर काही भागांमध्ये हलका ते एकदम तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
परंतु विदर्भातील सर्व जिल्हे आणि या भागांमध्ये मात्र अतिशय जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

अणि ज्या भागात सतत पडत आहे पावस तेसुद्धा राज्यांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात आले त्यामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा होती चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती ती कुठेतरी शेतकऱ्यांचे संपेल अशा प्रकारच्या शक्यता आहे.

Leave a Comment