केंद्र शासनाच्या माध्यमातून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती अर्थात एम एस पी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे याच्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या किमान आधारभूत किमती अर्थात हमीभाव एम एस के वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे
त्याच्यामध्ये गवाचे असलेले दोन हजार 275 रुपये हमी भाव प्रतिक्विंटल 150 2450 रुपये करण्यात आलेल्या मारण्यासाठी असलेला 1850 रुपये प्रतिक्विंटल भाव वाढ करून 1900 रुपये करण्यात आलेला आहे हरभऱ्यासाठी हजार 440 ऐवजी आता दोनशे रुपयांची वाढ करून पाच हजार 650 रुपये करण्यात आलेला आहे
मसूर साठी 6425 ऐवजी 275 रुपये वाढ करून 6,700 करण्यात आलेला आहे याप्रमाणे मोहरी पाच हजार 650 रुपये तीनशे रुपयांची वाढ करून 5950 करण्यात आलेला आहे सूर्यफुलाचा 5800 रुपये असलेला भाव 140 रुपये पाच हजार 940 रुपये करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे
Guaranteed prices for Rabi agricultural produce
खताच्या किमती वाढलेल्या बियाण्याच्या किमती. वाढलेल्या अशा परिस्थितीला खर्च हा अपघात झालेल्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे Guaranteed prices for Rabi agricultural produce आणि या खर्चाच्या प्रमाणामध्ये हमीभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून आकलन करून कृषी खर्च मूल्य लागत आयोगाच्या माध्यमातून आकलन करून प्रत्येक हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र शासनाला निर्धारित करण्यासाठी MSP निर्धारित करण्यासाठी एक अहवाल सादर केला जातो
या सूचना केंद्र शासनाच्या माध्यमातून हमीभाव निश्चित केले जातात पण जर पाहिले तर प्रत्येक पिकाचे हमीभाव जाहीर करत असताना एक रुपयापासून एक रुपये प्रति किलोपर्यंत वाढ करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना कुठले प्रकारचा दिलासा मिळेल अशा प्रकारचे शक्यता उरलेली नाही एकंदरीत पाहिला तर शेतमजुरी असेल बैलाचे मोजण्याचे यंत्राचे खर्च असेल
किंवा मजुरांचा खर्च असेल तर खर्च असेल किंवा इतर कीटकनाशकांचा खर्च असेल बियाण्यांचा खर्च असेल तर खरच खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि या खर्चाच्या प्रमाणात या हमीभावाची किंमत द्या पण काढले ते अतिशय टोपे आहे परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी अशा प्रकारची अपेक्षा असताना अशा प्रकारे हमीभावामध्ये निश्चित केल्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे
फायदा शेतकऱ्यांना हमीभाव फायदेशीर ठरतील येतात परंतु एकदा पिकाचे उत्पादन झाला किंवा एखादे शेत मालाचे बाजार भाव कोसळणे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हमीभाव अतिशय महत्त्वाचे केंद्र शासनाच्या माध्यमातून हमी भावाने केलेले खरे हे शेतकऱ्यांना आधार देऊ शकते
अशा परिस्थितीत मात्र हे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना फायदा होत नाही 2024 25 साठी हमीभाव जाहीर करण्यात आलेले याचेच माहिती आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केले धन्यवाद