राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि लाभदायक घोषणा म्हणजेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान 2025 अंतर्गत भुईमूग पिकासाठी 100% अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील तेलबिया उत्पादन वाढवणे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि उत्पादक आहेत वाढ करणे हा आहे
योजनेची मंजुरी व निधी
30 जुलै 2025 रोजी राज्य सरकारने आता 5 कोटी 56 लाख रुपयांचा निधीसह खाद्यतेल अभियानाला मंजुरी प्रदान केली आहे त्यानंतर 7 मे 2025 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित करुन ही योजना कोणत्या जिल्ह्यांना हे कोणत्या पिकांवर राबवले जाणार याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे या अभियानात सोयाबीन, भुईमूग, करडई, तीळ, कारळ इत्यादी तेलबिया पिकांचा समावेश करण्यात आला आहे उन्हाळी हंगामासाठी विशेषता : भुईमूग पिकाची निवड करण्यात आली आहे
अनुदानाचे स्वरूप व बियाणे प्रमाण
या योजनेत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर भुईमूग बियाणे दिले जाणार आहे बियाण्याचा दर प्रति किलो 114 निश्चित करण्यात आला असून हा संपूर्ण खर्च शासन कडून अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे
बियाणं वितरण नियम
प्रति शेतकरी जास्तीत जास्त पात्रता 1 हेक्टर
किमान पात्रता 20 गुंठे (20 आर)
एक हेक्टर साठी 150 किलो बियाणे दिली जातील
20 आर साठी 30 किलो बियाणे मिळणार
बॅगा 20 किलो व 30 किलो या पॅकेजमध्ये उपलब्ध असतील
शेतकऱ्याच्या गरजेनुसार आणि उपलब्ध बॅगा नुसार अरेंजमेंट केली जाईल
उदाहरण : जर शेतकरी 1 एकर (सुमारे 40 आर) क्षेत्रासाठी अर्ज करेल तर त्याला 60 किलो बियाणे मिळतील
अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी MHADPT farmer scheme portal वर जाऊन अर्ज करावा अर्ज भरण्यासाठी बियाणे आणि औषधी या विभागात खालील पर्याय निवडावा सरकारी पोर्टल द्वारे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून शेतकऱ्यांनी आधार, सातबारा, बँक खात्याची माहिती इत्यादी आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावेत
कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ
पिकासाठी राज्यातील आठ जिल्ह्यांची निवड करण्यात आले आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर बियाण्यासाठी अर्ज करता येईल निवड झालेले जिल्हे
कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, धुळे, पुणे, अहिल्यानगर, संभाजी नगर
या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची संधी आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध नुसार मोफत बियाणे वितरित केले जातील
योजना शेतकऱ्यांसाठी का महत्वाचे आहे
भुईमूग हे उन्हाळी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक असून योग्य बियाणे उत्पादन लक्षणीय वाढ होते बियाणाचा संपूर्ण खर्च सरकार वाहत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी होतो उच्च गुणवत्तेच्या बियाण्यांमुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन वाढण्याची शक्यता अधिक राज्यातील तेलबिया उत्पादन वाढवून स्वावलंबी चालना मिळेल
निष्कर्ष : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान 2025 अंतर्गत त्यांनी 100% अनुदान ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची योजना आहे उन्हाळी हंगामात विमा पेरणीची तयारी करताना या योजनेचा लाभ घेतल्यास उत्तम गुणवत्तेचे बियाणे मोफत मिळण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे जर आपण निवडलेल्या अट पैकी कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी असाल तर त्वरीत महाडीबीटी फार्म स्कीम पोर्टलवर अर्ज जरूर करा





