सरपंच मानधन दुपटीने वाढ शासन निर्णय पहा grampanchayat yojna 2024

सरपंच उपसरपंच मतदानामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच संदर्भातील शासन निर्णय 24 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेला आहे.

रज्यतील सरपंच संघटना लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार सरपंच आणि उपसरपंच यांच्यांया मान धना मध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आले होते आणि याच अनुषंगाने शासन निर्णय मंजुर करून

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

सरपंच उपसरपंच मान धना मध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 0 ते 2 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत दिसतील अशा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच 6 हजार तर उपसरपंच दोन हजार रुपये एवढे मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे.

त्याच्यामध्ये शासनाच्या अनुदानाची रककम सरपंच साठी 4 हजार रुपये तर उप सरपंच साठी 15 शे रूपये असणार आहे

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उर्वरित मानधन ग्रामपंचायतीच्या निधीमधून दिले जाईल 2001 ते आठ हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच मानधन आठ हजार रुपये उपसरपंच मानधन 13 हजार रुपये असणारे त्याच्यामध्ये सरपंच साठे शासनाचे अनुदान सहा हजार रुपये उपसरपंच साठी बावीसशे पन्नास रुपये असणारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावासाठी सरपंचांना दहा हजार रुपये मानधन असेल त्याच्याबद्दल शासनाच्या अनुदानाची रक्कम साडेसात हजार अर्थात 75 टक्के असेल

उप सरपंचाला दिले जाणार मानधन4 हजार रुपये असेल त्याच्या पैकी 75 टक्के अरथात 3 हजार रुपये शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे आणि अशा प्रकारचे नवीन अर्थात दुपटीने मानधनाचा जीआर निर्गमित करुन त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.

Leave a Comment