नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आले आहे Dushkali Anudan दुष्काळी अनुदानाचे पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून यादी पाठवण्यात आली आहे आता हे पैसे प्रत्येक तालुक्या नुसार वाटप केले जातील.
तालुक्याला पैसे आल्यानंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून म्हणजेच महसूल विभागाच्या माध्यमातून आता प्रत्येक लाभार्थ्यांना जे लाभार्थी पात्र असणार आहेत शेतकरी पात्र असणार आहेत अशा पात्र Kyc एक विशिष्ट नंबर दिला जाईल म्हणजे kyc यादी ग्रामसेवक कडे पाठवण्यात येईल या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला केवायसी करून घ्यायचे आहे हि kyc करून घेतल्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे.
Dushkali Anudan Maharashtra
आता सध्या आचारसहिता चालू आहे या आचारसहिता मध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर ती वितरित होणार नाही मित्रांनो असं नाहीये सर्वप्रथम जीआर निघालेला आहे मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे आणि जी निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करायची होता आणि तो सुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी मंजूर करण्यात आलेले आहे.
मंजूर झाला तर पैसे वाटपाची प्रक्रिया जी काही करायचे असते जरी आचारसंहिता चालू असेल तरीसुद्धा हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर ती वितरित केले जातात.
ही सर्व प्रोसेस आचारसंहितेच्या पूर्वी झालेला आहे हे समजून घ्या तुम्हाला वाटण्याची इतर काही गरज नाही आहे पैसे तुमच्या खांद्यावरती इलेक्शन पूर्वी बहुतेक या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावर ती हे पैसे जमा होते काळजी करण्याची गरज नाही.
आता परत तुम्हाला माहिती असायला पाहिजे यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणारे कोणते जिल्हे या अनुदानासाठी पात्र आहेत 40 जिल्हा बद्दल आपण येथे माहिती दिली आहे 40 तालुका बद्दल यामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत आता सर्व तुमचा तालुका दुष्काळग्रस्त आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे का असं नाहीये व शेतकऱ्यांना लाभ यामधून तलाठी याच्या अंटर्गर सर्व्ह करून शेतकऱयांना लाभ मिळणार आहे.
या दुष्काळी अनुदान यादी त आपले नाव असेल तर अपन महा ई सेवा केंद्र वर जाऊन आपली kyc करायचे आहे kyc झाल्यावर 2 हप्त्यात आपले दुष्काळी अनुदान जम होईल.