महाराष्ट्र सरकारने 20 लाख घरकुलांना मंजुरी दिलेली आहे आणि दहा लाख gharkul yadi download process 2025 घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे यापूर्वीच आपण सर्व माहिती घेतली होती परंतु आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की घरकुल यादी डाऊनलोड कसे करायचे या यादीमध्ये आपले नाव कसे पाहायचे हे संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत
Pmayg.gov.in गुगल वरती असंच सर्च करायचं आहे त्यानंतर पहिल्या एक नंबरला ही वेबसाईट तुमच्या समोर येईल.
त्यानंतर तुम्हाला मेनूबार वरती क्लिक करायचं आहे आणि (Awaasofft) आवा सॉफ्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे
त्यानंतर तुम्हाला (Report) रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे
त्यानंतर तुमच्या समोर तिसरा नंबर चा पर्याय (beneficiary registration) बेनिफिशरी ऑप्शन रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे
त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे आणि खाली दिलेला कोड टाकून सबमिट करायचा आहे
gharkul yadi download process 2025 त्यानंतर तुमच्या गावाची ग्रामपंचायत ची आजची आहे ती तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता जर या ठिकाणी तुम्हाला यादी दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये विचारून शकता आणि यादीत आपले नाव पाहू शकता.