घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर वाढीव पन्नास हजार अनुदान वितरणाला सुरुवात 60 कोटींची मंजुरी

मित्रांनो राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक दिलासा दायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहेराज्य शासनाच्या (gharkul vadhiv anudan) माध्यमातून घरकुल योजनेत वाढ व पन्नास हजार रुपयांच्या अनुदानाला अधिकृत मंजुरी देण्यात आली असून तयारी आता या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे राज्य शासनाने यापूर्वीच घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त आर्थिक साहाय्य देण्याची देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार प्रति लाभार्थी 50 हजार रुपयांची वाढ मंजुरी करण्यात आली आहे

gharkul vadhiv anudan या पन्नास हजार रुपये पैकी 35 हजार रुपये थेट बांधकामासाठी डायरेक्ट निधी दिले जाणार आहे तर पंधरा हजार रुपये सोलर अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे घरकुल बांधकामाचा घरकुल बांधकाम सोबत सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यास देखील प्रोत्साहन मिळणार आहेत सध्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी सोलर अनुदानासाठी अर्ज करू करत असून वाढीव निधी कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्थानिक राज्याच्या मातेच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्यापूर्वीच या योजनेसाठी स्वतंत्र लेख शीर्षक हेड ऑफ अकाउंट उघडण्यात आली होती

त्यानुसार त्यानंतर आता निधी वितरणाच्या दृष्टीने महत्त्वाची प्रशासकीय पावले उचलण्यात आली आहेत 12 फेब्रुवारी 2026 रोजी इतर मागास कल्याण विभागाला विभागामार्फत दोन महत्त्वाचे शासन निर्णयजीआर निर्गमित करण्यात आले आहेत (gharkul anudan yojana maharashtra) या जीआर च्या माध्यमातून अनुदान वितरणासाठी नियंत्रक अधिकारी आणिआरं व संवितरण अधिकारी यांची नियुक्त करण्यात आले आहे उपसंचालक राज्य व्यवस्थापन ग्रामीण ग्रामीण गृहनिर्माणसीबीड बेलापूर यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत

तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण बेलापूर यांना नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे या नियुक्त्या मुळे निधी वितरणाची प्रक्रिया अधिकृत रीत्या सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या टप्प्यात विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग भटक्या जमाती व विमुक्त जाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 हजार रुपये याप्रमाणे एकूण 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे

सद्यस्थिती मंजुरी झालेल्या निधी हा प्रामुख्याने मागास व इतर मागास प्रवर्गासाठी आहे ओपन किंवा प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र लेख शीर्षक तयार करण्यात आली असून त्यासाठी वेगळे शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार असल्याची माहिती मिळत आहे त्या संदर्भातील अपडेट उपलब्ध होताच माहिती देण्यात येईल गेल्या अनेक दिवसांपासून वाढीव अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत असून येत्या काही दिवसात विशेषता फेब्रुवारी महिन्यातच वाढीव हप्त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे लाभार्थ्यांनी आपल्या अर्जाची कागदपत्राची स्थिती तपासून ठेवावी आणि अधिकृत संदेश बँक खात्यातील व्यवहारावर लक्ष ठेवावे शासनाकडून निधी विचारात होता संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा करून जमा डिझाईन घरकुल योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांच्या अनुदानामुळे लाभार्थ्यांना घर बांधकाम पूर्ण करण्यास मोठा दिलासा मिळणार असून सोलर अनुदानामुळे ऊर्जा बचतीचे चालना मिळेल पुढील अपडेट साठी अधिकृत माहिती वरच विश्वास ठेवावे

Leave a Comment