Free Sauchalay Yojana 2.0 | शौचालय बांधण्यासाठी मिळणार 12,000 रक्कम DBT द्वारे थेट खात्यात

Free Sauchalay Yojana 2026 ग्रामीण कुटुंबासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) फासे 2.0 2025-26 अंतर्गत सरकारने Free Sauchalay Yojana 2.0 Registration Start नोंदणी पुन्हा सुरू केले आहे नवीन अर्ज सुरू करा यामध्ये पात्र कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी बांधकामासाठी 12 हजाराची आर्थिक मदत दिली जाईल

आणि ज्या गावांमध्ये आजही अनेक लोकांकडे उघड्यावर स्वच्छ जावे लागत असेल तेथे ही योजना लोकांच्या आरोग्य आणि स्वच्छता तसेच प्रतिष्ठेची थेट जोडलेली मानले जाते ज्या कुटुंबाकडे घरी स्वच्छालय नाही ते आता ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि अनुदान मिळू शकतात आणि संपूर्ण रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात dbt द्वारे पाठवली जाईल

मोफत स्वच्छता योजना Free Sauchalay Yojana 2.0

जर आपण गेल्या काही वर्षाचा आढावा घेतला असला तर शौचालयाच्या बांधकाम यामुळे गावांमध्ये स्वच्छता सुधारली आहे आजार कमी झाले आहे आणि मुलींची सुरक्षितता सुधारली आहे पूर्वी रात्री बाहेर जावे लागायचे आता पावसाळ्यात ते खूप कठीण व्हायचे पण अनेक घरांमध्ये सुना आणि मुली सकाळची वाट पाहत असता

ही समस्या दूर करण्यासाठी आणि भारताला उघड्यावर स्वच्छालय मुक्त (ODP) करण्याच्या उद्देशाने सरकारने ही मोठी मोहीम सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात लाखो शौचालय बांधण्यात आली आणि आता टप्प्या टप्प्यात 2.0 मध्ये ज्या घरांमध्ये अजूनही शौचालय नाही त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे

शौचालय योजनेशी संबंधित महत्त्वाच्या पूर्ण गोष्टी

 फक्त ग्रामीण अर्जदारांचा उपलब्ध असेल
आदिल मधील नाव आणि बँक खात्यातील नाव एकच असले पाहिजे
बँक खाते सक्रिय असून DBT सक्षम असले पाहिजे
चुकीची माहिती भरू नये अर्ज नाकारला जाऊ शकतो 
अनेक राज्यांमध्ये पंचायत फार्म पातळणी  आवश्यक असते 
बरेच गावकरी अर्ज करताना चुकीचा बँक IFSC किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करतात यामुळे करण्यास विलंब होतो म्हणून अर्ज भरताना काळजी घ्यावी 

स्वच्छ भारत मिशन Gramin टप्पा 2.0 म्हणजे काय आहे

सध्या ग्रामीण विकास मंत्रालय द्वारे चालवला जाणारा हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे याचा ग्रामीण भागात शौचालय उपलब्ध करून देणे आहे ग्रामीण स्वच्छता शाश्वत करणे आहे पहिल्या टप्प्यातील चांगल्या निकालानंतर सरकार आता दुसऱ्या टप्प्यांवर काम करत आहे बांधकाम देखभाल गावांना ओडिएफ बनवणे

मोफत स्वच्छता योजना 2.0 चा मुख्य उद्देश काय आहे

प्रत्येक घरात शौचालय उपलब्ध करून देणे उघड्यावर शौचास जाणे पूर्णपणे थांबवा ग्रामीण स्वच्छता घरकचरा व्यवस्थापन करणे महिलांची सुरक्षितता आणि आरोग्य सुधारावे गावे ऑडीपी वरुन ODF + ODF मध्ये हालवणे

फेज. 2.0 मध्ये 12 हजाराचा लाभ कोणाला मिळणार

  • ही योजना फक्त ग्रामीण कुटुंबासाठी असून शेतकरी शहरी कुटुंबे यासाठी अर्ज करू शकत नाही
  • मदत रक्कम फक्त पाहिले शौचालय बांधण्यास दिली जाती
  • मोफत स्वच्छता योजनेकरिता आर्थिक पात्रता अटी ग्रामीण भागात राहणे आवश्यक असते
  • घरात शौचालय नसावे आधार कार्ड पूर्णपणे अनिवार्य
  • बँक खाते असणे महत्त्वाचे
  • कुटुंबाचे नाव ग्रामपंचायत संरक्षण यादीमध्ये नोंदवलेले पाहिजे
  • आधीच जरा अनुदान घेऊन शौचालय आधीच बांधले असेल तर त्याचा लाभ पुन्हा मिळणार नाही लक्षात ठेवा

Free Toilet Yojana 2026 योजने करता आवश्यक ती कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • जागेचे फोटो (काही राज्यांमध्ये आवश्यक असू शकतात)
  • मोबाईल नंबर

Apply for Toilet Scheme 2.0 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Free Sauchalay Yojana 2.0 साठी अर्ज कसा करावे ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी ऑनलाईन अर्ज फेज 2. 0 मध्ये सुरू झाले आहेत ग्रामीण कुटुंबे आता दला दाराच्या त्रास हा शिवाय किंवा लांब प्रवास याशिवाय थेट पोर्टल द्वारे अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी सरकारची अधिकृत वेब Sbm.gov.in वेबसाईट ला भेट द्या वेबसाईट उघडल्यावर नोंदणी विभाग दिसेल

तेथून एक नवीन खाते तयार केले जाईल नोंदणी करताना तुम्हाला नाव मोबाईल नंबर पत्ता राज्य जिल्हा इत्यादी साधी माहिती भरावी लागेल नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मोबाईल नंबर Login ID बनवतो तुमचे खाते सुरक्षित असावे

म्हणून ही प्रणाली तुम्हाला पहिल्यांदा लॉगीन करताना तुमचा पासवर्ड बदलण्याचा पर्याय येतो लोगिन केल्यानंतर अर्ज फॉर्म पोर्टल वर उपलब्ध आहे ज्यामध्ये कुटुंबाची माहिती बँक खाते पासबुक फोटो इत्यादी अपलोड करणे महत्वाचे असतील फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ट्रेडिंग नंबर तो मिळेल तो संरक्षित ठेवा कारण तुमच्या अर्जाची स्थिती ट्रेक करण्यासाठी वापरला जातो अधिकृत तपासणीनंतर शौचालय बांधकाम मजूर केले जाते आणि काम पूर्ण झाल्यानंतर सरकार निधी थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो

Leave a Comment