या महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर Free Gas Calender

राज्यशासन शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला आणखीन एक खूषखबर देण्याची तयारी सुरू केलेल्या मित्रांनो राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र होणार या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत सिलेंडर देण्याची तयारी सुरू केली आहे.

एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामध्ये एक मंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेले त्याच्यामध्ये राज्यांमध्ये मुख्यमंत्री (Free Gas Calender) उज्वला योजना राबवली जाते प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत पात्र असलेल्या 52 लाख लाभार्थ्यांना वार्षिक 3मोफत सिलेंडर देण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले होते.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Free Gas Calender : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत सदर मध्ये 300 रुपयांची सबसिडी हे या योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाते या योजनेच्या अंतर्गत उर्वरित जी रक्कम 537 रुपयांचे ही रक्कम तीन सिलेंडर साठी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्याची तयारी दर्शवत आले होते यांच्यासोबत माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होणाऱ्या महिला असतील या महिलांना देखील या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि अन्नपूर्णे जीआर निर्गमित करून करत असतानाच या महिलांना तयारी शासनाचा माध्यमातुन सुरु करण्यात आली आहे.

यांच्यासह हा जि आर निर्गमित केला जाणार आहे याच्या अंतर्गत ज्या महिलां लाभार्थी यांच्या नावावर ती गॅस आहे महिला कुटुंबप्रमुख असलेल्या लाभार्थ्यांना त्यांना प्रत्येक वेळेस आता मुख्यमंत्री माझी योजनेमध्ये एका रेशन कार्ड वरती जास्त महिलांचे नाव असते तर कुटुंबाची व्याख्या करून यांच्या अंतर्गत जास्त लभर्थी पात्र होणयासाठी तरतूद देण्यास आली आहे एका कुटुंबाची व्याख्या देण्यात आलेले पती-पत्नी आणि अविवाहित मुली याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या घरांमध्ये सुना असतील दोन त्या सुद्धा या ठिकाणी या मुख्यमंत्री होणार आहेत परंतु या मोफत गॅस सिलेंडर चा लाभ देत असताना रेशन कार्ड वरती एक सिलेंडर आणि तोही महिलेच्या नावावर ती असेल तर असा एक लाभार्थी ठिकाणी निवडला जाणार आहे आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभार्थ्याची निवड आता या योजनेच्या अंतर्गत केली जाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

ज्या महिला लाभार्थ्यांच्या गॅस कनेक्शनची आधार केवायसी झालेली आहे आधार लिंक झालेले रेशन कार्ड आधार लिंक झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पात्र करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पात्र होणाऱ्या आणि प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी असलेल्या महिलांना देखील आता एक मोठा दिलासा मिळणार आहे लवकरच त्यांच्या संदर्भातील जीआर निर्गमित केला जाईल असलेल्या अटी-शर्ती पात्रतेचे निकष या सर्व बाबींबद्दल डिटेल असे माहिती आणि त्याचा संदर्भातील जीआर निर्गमित करून योजना सुरु केली जाईल

Leave a Comment