महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागामार्फत मोफत पिठाची गिरणी योजना राबवली जाते या योजनेचे मुख्य उद्देश ग्रामीण तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांना स्वतःचा व्यवसाय छोटा व्यवसाय सुरू करण्यास सक्षम करून त्यांना सोलर बनवण्यास मदत करणे आहे 2025 मध्ये ही योजना विविध जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत द्वारे चालवली जात होती आता ती 2026 मध्ये देखील चालू असणार आहे
free flour mill scheme in maharashtra : योजनेची माहिती आणि पात्रता
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पीठाची गिरणी आटा चक्की खरेदी करण्यासाठी 100 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते काही जिल्ह्यांमध्ये 90 टक्के अनुदान दिले जाते व उर्वरित 100 टक्के लाभार्थ्याने भरावे लागते
प्रमुख पात्रता निकष
- लाभार्थी : अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- वय मर्यादा : अर्जाचे वय किमान 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे
- उत्पन्न मर्यादा : कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न (एक लाख 20 हजार पेक्षा कमी असावे)
जातीय स्तर : आणि अनेक क्षेत्रामध्ये ही योजना विशेष अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ST किंवा दारिद्र रेषेखालील (BPL) बीपीएल कार्डधारक महिलांसाठी आहे तुमच्या स्थानिक कार्यालयात अचूक निकष तपासणे आवश्यक आहे बँक खाते अर्जदाराचे बँक खाते आधाराची जोडलेले असणे महत्त्वाचे आहे
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्ना 1.20 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जर योजना विशिष्ट सर्वांना लक्ष करत असेल आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्रातील निवासाचा पुरावा रेशन कार्ड बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत पिठाच्या गिरणी साठी कोटेशन सरकारने मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून पासपोर्ट आकाराचा फोटो बीपीएल कार्ड लागू असल्यास
Application process in 2026 : 2026 मध्ये अर्ज प्रक्रिया
free flour mill yojana या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया जिल्हा आणि स्थानिक पातळीवर व्यवस्थापित केली जाते आणि (free flour mill yojana official website) ऑनलाइन किंवा ऑफलाईन असू शकते अर्ज कुठे करावा स्थानिक पंचायत समिती कार्यालय तालुका पातळीवर जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभाग कार्यालय जिल्हा परिषद काही प्रदेशांमध्ये समाज कल्याण विभाग किंवा आदिवासी विकास महामंडळामार्फत अर्ज स्वीकारले जाऊ शकतात
काही शहरांमध्ये प्रक्रिया संबंधित कार्यालयातून मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज मिळवा सर्व तपशील अचूक भरणे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा पूर्ण केलेला अर्ज संबंधित कार्यालयात सादर करा हाताळणी नंतर मजदूर आनंदाची रक्कम पात्र महिलेच्या बँक खात्यात थेट डीबीटी द्वारे हस्तांतरित केले जाते (Direct Benefit Transfer) dbt किंवा पिठाची गिरणी युनिटचे वाटप केले जाते





