सोयाबीन तूर कापूस 25% विमा मंजूर..

खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्क्यापेक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे 30 सप्टेंबर 2024 रोजी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के अगाऊ रक्कम वितरीत करण्यासाठी चे आधी सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे

आणि याच संदर्भातील एक महत्त्वाचा आहे आजचे आर्टिकलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरीप हंगाम 2024 मध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेलं होतं ज्याच्याबद्दल परभणी जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनचा याप्रमाणे 1 लाख 60 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना माध्यमातून कापसाचा तर एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुरीचा पिक विमा काढण्यात आलेला होता

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आणि अशा प्रकारे यात पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती शेतकरी संघटनांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात होता आणि याच्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यामध्ये झालेला येथे काही नुकसान आहे या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आले होते

या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर केल्यानंतर 30 सप्टेंबर 2024 जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये एक मतदान हा 25 टक्के अनुदान वाटप करण्यासाठी चा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यात पार्श्ववर्ती 30 सप्टेंबर 2019 रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे माध्यमातून एक आदी सूचना निर्गमित करुन 25 टक्के पीक विमा वाटप करण्यासाठी चे निर्णय हे पीक विमा कंपनीला देण्यात आलेले आहेत

त्याच्यामुळे तूर सोयाबीन आणि कापूस पिकाचा पिक विमा काढलेल्या साथ बारा हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 24 कोटी रुपयापर्यंत चा पिक विमा अग्रीम वाटप करण्यासाठी आता मदत होणार आहे पिक विमा कंपनीला अग्रीम वाटप करण्यासाठी राज्य शासन 30 सप्टेंबर 2024 रोजी 2023 मध्ये अपेक्षित परतावा असलेली रक्कम समायोजन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे

त्याच्यामुळे पहिला हप्ता आणि समायोजनाची रक्कम पिक विमा कंपनीकडे आलेले आहे याच्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये आता या अधिसूचना काढण्यात जाते त्यात या जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वी पिक विमा वाटप करण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे आणि यात पाश्वावरती शेतकऱ्यांना सुद्धा दिवाळीपूर्वी 25 टक्के प्रमाणात वितरण केले जाणार आहे

यापूर्वी हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये असता अधिसूचना काढण्यात आले आहेत आणि त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्या 7लाखा पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहेत अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातील अग्रिम पीक विम्याच्या मंजुरीच्या संदर्भात हे एक महत्त्वाचे महिती होती

Leave a Comment