शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रातील निर्णय..

राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेले महत्वाचे निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे व या बैठकीत तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते तसेच उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये आर्वी काटोला येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पैठण गंगापूर येथे अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार आहे बिसार मुंडा शेततळे विहीर वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात आले आहे

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मंत्रिमंडळ बैठक

छत्रपती संभाजी नगर

  • सध्याचा राष्ट्रीय महामार्गाची सुधारणार होणार
  • 36 हजारापेक्षा जास्त केंद्र प्रकाश होणार अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देणार
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

अमरावती

  • नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय साठी जागा देणार
  • तालुक्यातील शेवगाव सरकारी सुतगिरणी अर्थसाह्य
  • बिसार मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले विहीर शेततळे पाणी जोडण्यासाठी अनुदान
  • औद्योगिक कामगार न्यायालयाच्या न्यायालयात अधिकारांना सुधारित भत्ते
  • थकबाकी देणाऱ्या कुकूटपालन यांना व्याजाची रक्कम माफ
  • धारुर तालुक्यातील गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
  • काटोल आर्वी वरिष्ठ दिवाणी न्यायालय न्यायाधीश न्यायालय पैठण गंगापूर येथील जिल्हा अतिरिक्त न्यायालय
  • हिंगोली स्वतंत्र न्यायालय जिल्हा

प्रश्न

शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे आहे राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये सुमारे एक कोटी 60 लाख लाडकी बहीण 4787 कोटीचे वाटप

Leave a Comment