प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वानुसार अनुदान वाटण्यासाठी राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांची पहिली यादी कृषी विभागाने प्रसिद्ध केली असून कृषी योजनेमधून अनुदान मिळवण्यासाठी आता MHA DPT च्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्यांची निवड पद्धती नुसार केली जात होती आता सोडत पद्धत रद्द करून राज्य शासनाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी नवीन प्रसिद्ध स्वीकारली आहे
त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात 1,52, 143 शेतकऱ्यांची (farmer-subsidy-list anudan) यादी प्रसिद्ध झाली असून या शेतकऱ्यांची निवड केलेल्या घटकांची अनुदान रक्कम 840 कोटी रुपयांच्या आसपास आहे त्यातील नव्या पद्धतीला बुधवार दि/ 21 मुंबईत झालेल्या खरीप हंगामाच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्य शासनाने मान्यता दिली आहे
त्यानंतर लगेच ( farmer anudan Yojana )शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला अनुदानासाठी नवीन झाल्याबद्दल तीन लाख शेतकऱ्यांनी यादी महाडीबीटी संकेतस्थळावर कृषी विभागाच्या संकेतस्थळावर तसेच कृषी विभागाच्या क्षत्रिय अधिकाराच्या लॉगीन मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे
याशिवाय या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून लघुसंदेश एसएमएस पाठविण्यात आले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पुढील दहा दिवसात हा सेवक आवश्यक कागदपत्रे करावे लागते त्याबाबत शेतकरी ओळख क्रमांकाच्या (farmer ID) आधारे संकेतस्थळावर लॉगिन करण्याकरताच उपलब्ध होईल
निवड झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप (फार्मर आयडी) मिळाला नसल्यास गावातील सार्वजनिक सुविधा केंद्र मोफत काढून घ्यावं दहा दिवसात कागदपत्रे जमा न केल्यास निवड केलेला अर्ज आपोआप रद्द होईल असे कृषी विभागाने सांगण्यात आले आहे