शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकार करणार कर्जमाफी

Farmer Loan Waiver Scheme : हंगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखीन मोठी घोषणा केली जाणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी व कर्जमाफी घोषणा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे जवळपास 938 आदिवासी सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे

मतदान पार करण्यासाठी विविध योजनेची घोषणा

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

विधानसभा मध्ये निवडणूक तोंडावर येऊन ठेवली आहे त्याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनेची घोषणा केली जात आहे काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजने अंतर्गत महिलांना किमान पंधराशे रुपये दर महिना दिले जाणार आहे त्याच बरोबर तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरू करण्यात आली आहे त्याद्वारे बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आयटीया आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये व पदव्युत्तर तरुणांना दहा हजार रुपये मिळणार आहे

वित्त विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आली आहे

त्यानंतर आता राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहे यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वित्त विभागाकडून हालचाली सुरू करण्यात येणार आहे

या अधिकृत घोषणा नाही

आम्हाला माहिती मिळालेल्या अनुसार जवळपास 938 आदिवासी सोसायट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे समोर आले आहे मात्र अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत घोषणा Farmer Loan Waiver Scheme करण्यात आलेली नाही त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी बद्दल घोषणा करणार आहे त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी बद्दल कधी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कर्जमाफीची घोषणा झाल्यास तुम्हाला नवीन अपडेट नक्की मिळेल

अब्दुल सत्तर म्हणाले तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यचे बद्दल विचार

Farmer Loan Waiver Scheme काही दिवसांपूर्वी येथे अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफी बद्दल एक विधान केले आहे कर्जमाफी बाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयाची शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकते का याची माहिती सरकार गोळा करू लागले आहेत याबद्दल सहानभूतीक आहे असे अब्दुल सत्तार म्हणाल्या आहे त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे

या शेतकारींना 10 हजार रुपया मिळणार पूर्ण माहिती वाचा

Leave a Comment