farmer loan waiver maharashtra : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? नाही मोठा संभ्रम

शेतकरी कर्ज माफी विषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यम समोर महत्त्वाची अशी माहिती दिली आहे (farmer loan waiver maharashtra) राज्य शासनाने 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्ज माफ होणार आहे

याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना देखील 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (farmer loan waiver maharashtra) महाराष्ट्र महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले की प्रवीण परदेशी समिती कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया राबवणार आहे त्यामध्ये 2 लाख रुपयांची कर्जमाफी कशी असणार आहे राज्यातील अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकरी कर्जमाफीची गरज आहे

त्याची कर्जमाफी झालीच पाहिजे याकरिता SOP तयार होत आहे त्यांनी पुढे सांगितले की ज्या शेतकऱ्यांना खरंच ज्यांच्याकडे गाडी बंगला व फार्महाउस अशा लोकांना कर्जमाफी देऊन काय फायदा होईल असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला होता ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे अशा शेतकऱ्यांची SOP तयार करणे चालू आहे प्रक्रियेसाठी थोडा उशीर होईल मात्र कमिटेड कर्जमाफी आहे आम्ही करणार आहोत असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले (farmer loan waiver maharashtra)

कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याची होणार

जर या कर्जमाफी मध्ये कोण कोण पात्र कोण अपात्र होणार याबाबत अद्यापही शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण कर्ज माफी विषयी नकाशात शासनाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती नेमण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून अहवाल तयार करायचे काम सुरू आहे अहवाल सादर केल्यानंतर ही कर्जमाफी कोणाची होणार आहे हे निश्चित होणार असून कर्जमाफी किचकट प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे जाईल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे

Leave a Comment