राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले पाहूयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू मार्च 2024 पासून सुधारित निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार
गटप्रवर्तक मानधना मध्ये चार हजारांची वाढऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामाला वेग देणार
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.
पर्यायी खडकवासला फर्सुंगी बोगद्या काढणार फुरसुंगी बोगद्यामुळे पुणे परिसराला अधिक पाणी उपलब्ध होणार जेष्ट नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला ब्रेक देणार नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प नाशिक जळगाव ला फायदा मिळणार.