नमस्कार शेतकरी मित्रांनो लवकरच पीएम किसन योजनेअंतर्गत 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
परंतु त्याआधी सर्व शेतकऱ्यांना ऍग्रो स्टिक फार्मर डिजिटल शेतकरी कार्ड काढून घ्यायचा आहे.
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.
या कालच्या अंतर्गत नुकसान भरपाई अनुदान पीएम किसन योजना व तसेच शेती विषयक अनेक ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यकता पडणार आहे.
त्यामुळे आपल्या गावातील ज्या ठिकाणी डिजिटल शेतकरी कार्ड काढणे चालू आहे त्या ठिकाणी जाऊन आपले डिजिटल शेतकरी कार्ड काढून घ्यावे.
डिजिटल शेतकरी कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
मोबाईल नंबर
आधार कार्ड
712