Ek shetkari Ek Dp yojana 2024 शेतकार्यासाठी ट्रांसफॉर्म योजना

एक शेतकरी एक डीपी योजना काय आहे व त्याची पात्रता अर्ज जाणून घ्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला एक Dp दिली जाणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता एक शेतकरी डीपी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास त्यांच्या शेतातील पिकांसाठी विजेचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करून आपल्या शेतात डीपी बसवून घेता येईल

या लेखेत एक शेतकरी एक डीपी योजना म्हणजे नेमकी काय आहे या योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे व कागदपत्रे कोणत्या पद्धतीचे लागणार आहे अशाप्रमाणे मनातील सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्या करता योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत एक शेतकरी एक ट्रांसफार्मर या ठिकाणी दिले जाणार आहे राज्यांमधील सुमारे दोन लाखापेक्षा जास्त व्होल्टेज वितरण लाईन साठी वीज कनेक्शन दिले जाणार आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कनेक्शन मिळावेत म्हणून शासनाद्वारे कृषी संकल्प योजना सुरु केलेले आहे यामध्ये सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना सात हजार रुपये खर्च करावा लागणार आहे या योजनेत अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक ट्रांसफार्मर (Ek shetkari Ek Dp yojana) अर्थातच एक डीपी बसवण्यासाठी प्रति एचपी पाच हजार रुपये असे खर्च करावे लागणार आहे आणि उर्वरित भार हा राज्य सरकार उचलणार आहे

अशा पद्धतीने आपण या योजनेसाठी पात्र आहोत आणि आपला दहा किंवा वीस लोकांचा शेतकऱ्यांचा ग्रुप पाहिजे त्यानंतर आपले खर्च कमी होईल म्हणजेच सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा करणे व ट्रांसफार्मर बसवणे यामध्ये एका शेतकऱ्यांना खर्च न लागता सर्व शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होणार आहे आणि खर्चही कमी लागणार आहे

Ek shetkari Ek Dp yojana

विषयाची सविस्तर माहिती महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा सुविधा साठी आणि त्यांच्या शेतकरीच्या उत्पन्नासाठी वीज पुरवठा अखंडित चालावा यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे एक शेतकरी एक डीपी योजना 2024 नावाची एक आमची योजना सुरू केली आहे या योजनेत एक शेतकऱ्याला स्वतःची स्वतंत्र वीज उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे स्थापना करण्यास मदत करते त्यामुळे या अखंड दर्जेदार आणि फायतशीर वीजपुरवठा मिळणे या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत

या योजनेअंतर्गत हे सर्व शासन निर्णय हा ठिकाणी डाऊनलोड करता येणार आहे या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल्या ठिकाणी डाऊनलोड करता येणार आहे विषयाची सविस्तर माहिती महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा सुविधा आणि त्यांच्या शेतकरी उत्पन्नासाठी वाढ करण्याचा मोठा विजयामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा सुविधा उपलब्ध करून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय या एक डीपी योजनेमध्ये आहे योजना प्रत्येक शेतकऱ्याला स्वताची स्वतंत्र वीज वितरण प्रणाली डीपी स्थापन करण्यास मदत करते त्यामुळे यांना खंडित दर्जेदार आणि फायदेशीर वीज पुरवठा मिनिंग यामध्ये मोठा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे

याठिकाणी शासन निर्णय निगमात करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे या योजनेची माहिती देताना वीज कंपनीचे कार्यकारी अधिकारी अभयकांता यांच्या माहितीनुसार दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना 20 आल्यानंतर त्यांच्या शेतात एक ट्रांसफार्मर प्रती एचपी सात हजार रुपये CST वर्गातील शेतकर्‍यांना पाच हजार रुपये भरल्यानंतर मिळेल व पाच हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी अकरा हजार रुपये द्यावे लागणार आहे तर उर्वरित रक्कम कंपनीला अनुदान म्हणून सरकार देणार आहे

(Ek shetkari Ek Dp yojana) या योजनेअंतर्गत 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गातील शेतकऱ्यांसाठी तीन एचपी कायमचा कनेक्शन मिळाल्यास त्याला प्रति एचपी सात हजार रुपये दराने असे 21 हजार रुपये भरावे लागणार आहे महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा सुधारित आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देश आणि एक शेतकरी एक डीपी योजना 2024 नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली आहे आणि याचा लाभ सर्व सामान्य शेतकऱ्यांना मिळणार आहे

Ek shetkari Ek Dp yojana चे उद्देश

या योजनेची उद्देश प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र वीजपुरवठा प्रदान करणे आणि शेतीसाठी वीज अखंडित उपलब्ध करून देणे आहे लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्या कारणामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे शेतकऱ्यांना वीज पुरवठा चांगल्या पद्धतीने मिळावा या योजनेत मोठा उद्देश आहे तांत्रिक वीज व वाढणे रोहित्र बिघाड पुण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होऊन विद्युत अपघात लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केली जाते या प्रकारच्या गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे

त्यामुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात तर या समस्येत चे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्च दाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे उचलला वितरण प्रणाली मुळे अखंडित व वीज पुरवठा विद्युत अपघात आणि या बाबींमध्ये घट होण्याचे मोठे प्रमाण होणार आहे यामुळे विद्युत होणारे प्रमाण कमी होणार असून अधिकृत वीज जोडणी होणार नाही यासाठी सर्वांचा विचार पत्ता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक डीपी अशी एक शेतकरी एक डीपी योजना शासनाद्वारे सुरू करण्यात आले आहे

या शेतकऱ्याकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी प्रति एचपी सात हजार रुपये द्यावे लागणार आहे त्याच बरोबर या योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमाती या भागातील शेतकऱ्यां साठी पाच हजार रुपये द्यावे लागणार आहे राज्या तील शेतकरी अखंड आणि दर्जेदार वीज पुरवठा सुनिश्चित करणे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी येणारे विजेचा खर्च कमी करणे पाणीपुरवठा आणि सिंचन प्रणाली कार्यक्षमता सुविधा करणे या योजनेअंतर्गत लाभ घेऊन राज्यातील भाऊ शेतकऱ्याची शेती उत्पन्न वाढण्यास मदत मिळणार आहे या सर्वांचा परिणाम म्हणजेच ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळत आहे

Ek shetkari Ek Dp yojana:Highlights
योजनेचे नावEk shetkari Ek Dp yojana
महाराष्ट्र शासन उद्देशमागणीनुसार डीपी देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभमहाराष्ट्रातील शेतकरी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन /ऑफलाइन
कोणादोरेमहाराष्ट्र शासन द्वोरे
Ek shetkari Ek Dp yojana

Ek shetkari Ek Dp yojana 2024 लाभ :

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गरजेनुसार वीज उपलब्ध करून मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही राज्यातील शेतकऱ्याकडे स्वताची डीपी असल्याने ते शेतकरी महा वीज शुल्क टाळू शकतात आणि त्याच्या वीज बिलामध्ये लक्षणीय बचत करू शकतात सतत विजेचा उपलब्धे ते मुळे शेतकरी अधिक चांगल्या प्रकारची सिंचन करून त्याच्या शेती उत्पन्नात वाढ करण्यात मदत मिळते

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला मुळे डीपी स्थापना आणि देखभालीसाठी नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल एक शेतकरी एक डीपी योजनेमुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान यांच्या नावाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे त्यामुळे शेती अधिक कार्यक्षम आणि उत्पन्नात वाढ होणार आहे

Ek shetkari Ek Dp yojana अंतर्गत लाभार्थी पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा
  • त्यांचे नावे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे
  • शेतकरी असल्याचा पुरावा जसे की सातबारा उतारा सादर करणे आवश्यक आहे
  • इतर कोणतेही सरकारी वीज पुरवठा योजनेचा लाभ घेतला नसल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे

Ek shetkari Ek Dp या yojana चे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • सातबारा 8 अ उतारा
  • अनुसूचित जाती जमाती प्रभागातील लाभार्थी असल्याचे जातीचा दाखला
  • खाते व पासबुक
  • मोबाइल नंबर

Leave a Comment