पशुसंवर्धन योजनेतील कागदपत्र त्रुटी दुरुस्तीसाठी अंतिम संधी: तारीख वाचा

पशुसंवर्धन विभागामार्फत विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत त्यात शेळीपालन तसेच दुधाळ जनावरे आणि गाई म्हशी वाटप व तसेच कुक्कुटपालन आणि पशुधन व्यवस्थापनासाठी अनुदान याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे तर ते अपडेट काय आहे

सर्व माहिती जाणून घेणार आहोत या योजनेतून ऑनलाईन अर्ज मधून निवड झालेल्या लाभार्थ्यांना आता कागदपत्रे अपलोड केले आहेत व ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना महाडीबीटी कडून आवश्यक कागदपत्रे या संकेतस्थळावर करण्यासाठी एसएमएसद्वारे सूचना देण्यात आले होती

त्याच दरम्यान कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अडचणीचे सामना करावा लागला किंवा त्रुटी त्यासाठी शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात आले आहेत अशा एसेमेस आलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रातील त्रुटीची पूर्तता 1/ जुलाई 2025 ते 3/ जुलै 2000 25 या कालावधीमध्ये करावी अशी सूचना देण्यात आले आहे

असे वेळापत्रक या मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तीसाठी एक जुलाई पासून ते तीन जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे त्यानंतर कागदपत्राची अंतिम पडताळणी 4/ जुलाई ते 6/ जुलै या दरम्यान होणार आहेत तर 7 जुलै हा राखीव दिवस असून अंतिम लाभार्थी पात्रता यादी ती 7 जुलै रोजी तयार होणार आहे दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रातील पूर्तता करावी असे आवाहन करण्यात आले आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment