दुधाळ जनावरांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना दूध उत्पादकांना मोठा दिलासा

दुधाळ जनावरांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना (dairy animal insurance) दूध उत्पादकांना मोठा दिलासा दूध उत्पादन हा ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे मात्र हवामानातील सतत होणारे बदल वाढते तापमान आणि अनियमित पूजने मान यामुळे दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन उत्पादनात घट होते या समजुतीने त्याचा विचार करून दूध उत्पादकांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे दूध उत्पादकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी Gokul Milk Union कडून दुधाळ जनावरांसाठी हवामानाधारित पॅरामॅट्रिक विमा योजना राबवण्यात येईल निर्णय घेण्यात आला आहे

संघांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष Naved Mushrif यांनी दिली हवामानातील बदलामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे दुग्ध उत्पादन कमी होते परिणामी दूध उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते या संभाव्य नुकसान पासून दूध उत्पादकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने विमा कंपनीशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही योजना कार्यवंत करण्यात आले आहे

हवामान बदलाचा दुधाळ जनावरांवर परिणाम

अलीकडच्या काळात उन्हाळ्यातील तापमान सातत्याने वाढ होत आहे उष्णतेमुळे दुधाळ जनवारे तानाखाली येतात त्यांनी भूक कमी होते आरोग्य परिणाम होतो आणि दूध उत्पादन घटते त्याच्याप्रमाणे पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा अनियमित पाऊस झाल्यासही जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अशी परिस्थिती दूध उत्पादकांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो ही समस्या लक्षात घेऊन हवामानावर आधारित पीक विमा योजना तयार करण्यात आली आहे या योजनेद्वारे तापमान किंवा पावसाचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास विमा संरक्षण लागू होईल त्यामुळे दूध उत्पादकांना होणारे नुकसान काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होणार आहे

animal insurance योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

ही योजना एक वर्ष कालावधीचे असून त्यामुळे त्यामध्ये उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही हंगामाचा समावेश करण्यात आला आहे हवामानातील बदल झाल्यास विमा संरक्षण लागू होईल उन्हाळ्याच्या हंगामात सरासरी तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास विमा संरक्षण व त्याचप्रमाणे पावसाळ्यात 20 ते 140 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास विमा लागू होईल हवामानातील या परिस्थितीमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादकांना गट झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई दिली जाईल

किती मिळणार भरपाई

या योजनेअंतर्गत निकषानुसार नुकसान झाल्यास प्रति दिन प्रति जानवार 500 रुपये इतकी भरपाई दिली जाणार आहे भरपाई थेट विमा कंपनीमार्फत दिली जाईल त्यामुळे दुग्ध उत्पादकांना आर्थिक मदत मिळून त्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल विमा हप्ता किती या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक जनावरासाठी एक वर्षासाठी 20 हजार रुपयांचा विमा उतरणे आवश्यक आहे या विम्यासाठी वार्षिक 236 रुपये इतका हप्ता जमा करण्यात येणार आहे यामध्ये 200 रुपये विमा हप्ता आहे आणि 36 रुपये जीएसटी सामाविष्ट आहे हा हप्ता अत्यंत कमी असल्यामुळे बहुतेक दूध उत्पादक या योजनेचा लाभ घेऊ शकतात

जनावरांच्या संख्येनुसार संरक्षण

दूध उत्पादकांच्या गोठ्यात जितकी दुधाळ जनावरे असतील त्यानुसार विमा संरक्षण दिले जाणार आहे म्हणजेच शेतकऱ्याकडे 2- 3 किंवा त्यापेक्षा जास्त जनावरे असतील तर प्रत्येक जनावरासाठी स्वतंत्र विमा घेता येईल त्यामुळे अधिक अधिक दूध उत्पादकांना त्याचा फायदा होईल

योजनेची ऐच्छिक

योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे म्हणजे दूध उत्पादकांनी स्वतःच्या इच्छेनुसार या योजनेत सहभागी व्हायचे आहे योजनेबाबतची सविस्तर माहिती मिळत देणारे परिपत्रक संबंधित दूध संस्थांना पाठवण्यात आले असल्याची माहिती दूध संघा कडून देण्यात आली आहे त्यामुळे दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेमार्फत या योजनेबाबत अधिक माहिती घेऊन विमा संरक्षण चा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरु

दरम्यान कारणामुळे मागील काही काळापासून बंद झाला असलेली गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा करण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली ती लोकप्रिय स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून साधारण ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे

दूध उत्पादकांसाठी महत्त्वाचा निर्णय

हवामानातील बदल यामुळे शेती आणि पशुपालन क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहेत अशा परिस्थितीत दुधाळ जनावर हवामान आधारित विमा योजना सुरू होणे हा दूध उत्पादकांसाठी दिलासादायक निर्णय करू शकतो कमी हप्त्यात विमा संरक्षण मिळणार असल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेत सहभागी होतील आणि संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल

Leave a Comment