देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे. नेतृत्व मध्ये दोन बैठका झाल्या एक स्टेट लेवल बँक ऑफ बैठक होती दुसरी खरीप पूर्व हंगामी बैठक या दोन्ही बैठक मध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे विशिष्ट हा जमीन रिझर्व बँकेच्या प्रतिनिधींना स्टेट बँक कमिटीला हे सांगितले आहे की प्रत्येक या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांना Cibil score लागू करणार नाहीत.
आणि त्यांना सिबिल कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही Crop Loan कर्ज नाकारता आहे हे जे तुम्ही त्या सांगतात तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळल पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिव्हिल अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू आणि तुमच्या सगळ्या बँकला कळवा असे स्पष्टपणे सांगितलेला आहे.
शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा अम्ही घेतलेला आहे कुठले प्रकारची (Crop insurance) खरिपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये अशी माहिती देवेंद्र फडणीस यांनी सांगितलेली आहे.