Crop Insurance Date 2025 : या दिवशी मिळणार पिक विमा, पात्र गावांची यादी

गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहोत तो त्या पीक विम्याच्या संदर्भात आता एक महत्वाची बातमी सकारात्मक चर्चा स्वरूप करणार आहे अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ही बातमी नक्कीच थोडासा दिलासा देणारी ठरू शकते हा ज्या लेखामध्ये आपण अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्याची अंतिम पैसेवारी आणि पीक विमा वाटपाचे नेमकी तारीख यावर सविस्तर चर्चा करणार आहोत

पीक विम्याचे तारीख ठरणार

सर्वात आधी आनंदाची बातमी हिंगोली जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकसानीची एक महत्त्वाची बैठक पार पाडली या बैठकीत विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की येत्या 15 जानेवारीपासून पिक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असा सांगतो की एकदा कापणी प्रयोगाची अंतिम आकडेवारी समोर आली की विमा कंपनीने पुढील तीन आठवड्यात 21 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करणे बंधनकारक आहे जर कंपनीने त्यात टाळाटाळ किंवा उशीर केला तर त्यांना 12 टक्के व्याजासह दंड भरावा लागू शकतो असे कडेक आदेश प्रशासनाकडून मिळत आहे

अंतिम पैसेवारी तसेच जिल्ह्याची परिस्थिती काय

पिक विमा मिळण्यासाठी पैसेवारी 50 पैशांपेक्षा खाली असणे हा एक महत्त्वाचा निकष मानला जातो तर बघूया विदर्भातील प्रमुख जिल्ह्याचे बुलढाणा जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 47 पैसे जाहीर करून झाले आहे जिल्ह्यातील सर्वच 13 तालुक्याची स्थिती गंभीर असून पैसेवारी 50 च्या आत आहे सिंदखेड राजा आणि लोणार पैसे 45 सर्वात कमी जळगाव शेवगाव चिखली जामोद 49 पैसे इतकी तालुके मेहकर मलकापूर 46 ते 48 पैशाच्या दरम्यान अकोला जिल्ह्याची तीन जवळपास सर्वच गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आले असून जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 40 पैसे इतकी काढण्यात आले आहे त्यामुळे पीक विम्यासाठी चा मार्ग बऱ्यापैकी मोकळा झाला आहे वाशिम जिल्ह्याची सारी पैसेवारी 47 पैसे आहे मंगरुळ तालुका 45 पैसे सर्वात कमी गावांचा 49 पैसे वाशिम रीरोड 47 पैसे तसेच यवतमाळ अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेल्या यवतमाळ मध्ये ही 110 महसूल मंडळाचे पैसे वारी 50 पैसे पेक्षा खाली आली आर्णी बाबुळगाव दारव्हा यासारख्या तालुक्यांमध्ये पैसेवारी 46 पैशा पर्यंत खाली आली आहे ज्या पिक विम्याच्या निकषात बसण्यास महत्त्वाचे आहे

या जिल्ह्याची स्थिती वेगळी

विदर्भातील वर वरील जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असताना गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र जास्त आली आहे तेथे कोरेगाव तालुक्याचे पैसेवारी चक्क 95 पैसे तर सालेकसाची एकूण 90 पैसे नोंदविली गेली त्यामुळे तेथे पीक विम्याचे निकष वेगवेगळ्या पद्धतीने लागू शकतात

शेतकरी मित्रांनो जालना नांदेड संभाजीनगर परभणी अकोला बुलढाणा आणि वाशीम पैसेवारी 50 पैशांपेक्षा खाली असल्याने पीक विमा मिळण्याची शक्यता बजावली आहे प्रशासनाने 15 जानेवारीची डेडलाईन दिली आहे आता फक्त विमा कंपनीच्या यावर किती वेगाने अंमलबजावणी करतात हे पाहणे खूप महत्वाचे ठरेल

ही माहिती तुमच्या मित्र परिवारांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाचा पिक विम्याचा फायदा होईल शेती आणि सरकारी योजनेच्या अशाच ताज्या बातम्या सह आमच्याशी जोडून राहा धन्यवाद

Leave a Comment