पावसाने नुकसान झालेल्या पिकाची तक्रार करण्यासाठी 3 मार्ग..

राज्यामध्ये सध्या बेदम पाऊस झालेला आहे नागरिकांची अर्तल उडाली आहे विदर्भासह मराठवाड्यात पावसाने हजारो हेक्‍टर शेती पाण्याखाली नेली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पावसामुळे झाले आहे व तसेच जनजीवन विस्कळीत झाले असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार 24-25 मधील विमाधारक शेतकऱ्यांचे सात पावसाने शेतांमध्ये पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे 72 तासाच्या आत कळवणे बंधनकारक आहे यासाठी काय करायचं विमा कंपनीला कशी करायची तक्रार किंवा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीचा करायचा शेतकऱ्यांचं पावसाने नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत मध्ये विमा कंपनींना सगने आवश्यक आहे त्यासाठी ऑनलाइन तक्रार कशी करावी

तक्रार करण्याची पद्धत

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

सर्वप्रथम : तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नोंदणीकृत आवश्यक असले पाहिजे त्यानंतर तुम्ही प्ले स्टोअर वरून Crop insurance ॲप डाऊनलोड करायचे आहे त्यानंतर हा पर्याय निवडा Continue as guest त्यामध्ये पिक विमा नुकसान हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यात पीक नुकसानीची पूर्व सचिन या पर्यायावर क्लिक करा नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येणार आहे तो भरायचा आहे पुढील टप्प्यामध्ये हंगाम खरीप वर्ष 2024 योजना आणि राज्य निवडायचे आहे

Crop insurance ॲप डाऊनलोड करा

नोंदणीचा स्रोत सी एस सी निवडा त्यात सावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे नंतर गट क्रमांक मधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल व स्वतंत्र तक्रार करायचे असेल तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करू शकता नक्की कशामुळे नुकसान झाले याचा तपशील भरा त्यानंतर पिकाचा फोटो काढून सबमिट बटन वर क्लिक करा लोडिंग झाल्यानंतर यशस्वीरित्या नोंदणी केली जाईल म्हणजेच तक्रार नोंदणी केली जाईल यावर तुम्हाला बीमा मिळतो त्यामुळे हा नंबर जपून ठेवा

प्रधानमंत्री पीक विमा वरून तक्रार करता येणार आहे..

त्यामध्ये तुम्हाला पीक विमा वरून तक्रार करता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री पिक विम्याच्या वेबसाइटवरून भी कम्प्लेंट करता येणार आहे म्हणजेच तक्रार प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या वेब साईट वर तुम्हाला पिकाच्या नुकसानीची तक्रार करावी लागेल नंतर प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या संकेतस्थळावर जा त्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट फ्रॉम लॉन्स वर क्लिक करून इन्शुरन्स कंपनी मध्ये तुमच्या पिकाचा विमा काढला आहे कंपनी निवडून द्या आपले सर्व तपशील भरायचे आहे

कृषी विभागाकडे तक्रार करता येणार..

कृषी विभागाकडे तक्रार करता येणार आहे यासाठी तुम्हाला कृषी विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे त्यासाठी नुकसान याची तक्रार दाखल संबंधित विभागाकडून टोल फ्री क्रमांक 1444 7करू शकतात या क्रमांकावर शेतकरी कॉल करून आपल्या झालेल्या एक प्रकारची तक्रार दाखल करू शकतात

Leave a Comment