Crop Insurance 2025: रब्बी हंगाम 2025-26 साठी पीक विमा अर्ज कसा करावा संपूर्ण मार्गदर्शन अगदी 2 मिनिटात

नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यात पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 साठी अर्ज सुरू झाली आहे सध्या पीक विम्यासाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला आता सीएससी केंद्रावर जाऊन 100 ते 150 रुपये खर्च करण्याची कोणतीही गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरून घरबसल्या हा अर्ज स्वतः भरू शकता आणि वेळेची व पैशाची बचत करून घेऊ शकता

Online Pik Vima अर्ज करण्याकरिता सविस्तर प्रक्रिया

Google Chrome वर जा त्यानंतर (MPFBY) असे सर्च करा सर्च रिझल्ट मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना या अधिकृत वेबसाईट ला क्लिक करा वेबसाईट चा डॅशबोर्ड वर दिसणाऱ्या former corner या पर्यायावर क्लिक करा नवीन पेज वर तुम्हाला Login for farmer आणि Guest farmer असे दोन पर्याय दिसतील त्यानंतर पिक विमा भरला असल्यास Login for farmer निवडा नवीन शेतकरी असल्यास Guest farmer पर्याय निवडा तुम्हाला मोबाईल नंबर जो (मागील हंगामात वापरला होता तोच मोबाईल नंबर टाका) आणि कॅप्चा कोड भरा Repeat for OTP वर क्लिक करा मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून सबमिट करा त्यानंतर लॉगिन झाल्यावर वरच्या बाजूला दिसणार्‍या Apply for insurance विमा साठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा

योजने करता वैयक्तिक तपशील : तुमचे राज्य, योजना फसल बिमा योजना हंगाम (Rabbi) रब्बी आणि वर्ष तपासा तुमचे नाव पासबुक वर आलेले नाव मोबाईल नंबर व जात आणि शेतकरी प्रकार farmer type भरा किंवा तपासा तुमचा पत्ता राज्य जिल्हा व उपजिल्हा गाव शहर ऍड्रेस पिनकोड भरा तुम्हाला नॉमिनी वारसदार ठेवायचा असल्यास yes निवडा चे नाव वय आणि नाव वय नॉमिनी नको असल्यास no निवडा आधार क्रमांक आणि फार्मर आयडी तपासून नेक्स्ट वर क्लिक करा

बँक आणि पीक तपशील : बँक तपशील तुमच्या बँकेचे तपशील तपासा नवीन बँक खाते जोडण्याचे असल्यास Add New Bank Details वर क्लिक करून तपशील भरा त्यानंतर Next क्लिक करा Mix Cropping बहुपीक पद्धत साठी yes किंवा no निवडा या पिकासाठी विमा भरायचा असल्यास ते पीक (उदाहरण कांदा /हरभरा निवडा) तुमची पेरणी तारीख नमूद करा जमिनीचे तपशील तुमच्या खाते क्रमांक आणि सर्वे क्रमांक भरा verifiy वर क्लिक करा आणि जमिनीचा तपशील निवडून submit करा

कागदपत्रे अपलोड करण्याची पद्धत अर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खालील 3 आवश्यक

कागदपत्र अपलोड करणे महत्त्वाचे असेल : पासबुक फोटो, जमिनीचे रेकॉर्ड सातबारा आठ अ, पेरणीचे प्रमाणपत्र बँक सोईग सर्टिफिकेट कागदपत्रे एक एक करून Choose करा आणि अपलोड त्यावर क्लिक करून अपलोड करा अपलोड झाल्यानंतर next क्लिक करा अर्ज तपासणी तसेच संमत करा आज तपासा आणि समस्त अर्ज तपासा तसेच सबमिट करा farmer Application Preview मध्ये भरलेला संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक तपासावे

तुमच्याकडे पिकासाठी एकूण विम्याची रक्कम (Total sum lnsured) आणि तुम्हाला भरायचा असलेला प्रेमियम (Total farmer premium) चा हिस्सा तपासा सर्व माहिती योग्य असल्यास submit वर क्लिक करा पुढे तुम्हाला प्रीमियम भरण्याची चे पेज दिसेल तुम्हाला भरायचे असलेली रक्कम 432 ते दिसेल पेमेंट करण्यासाठी उपलब्ध असलेला की रेट कार्ड ( credit/ debit card नेट बँकिंग यूपीआय QR कोणतेही एक पर्याय निवडा निवडलेला पर्याय नुसार तुमचा प्रीमियम भरा भरावी प्रीमियम भरल्यानंतर Success payment ची स्लिप पावती डाऊनलोड करून सुरक्षित ठेवा

या सोप्या पद्धतीने तुम्ही रब्बी हंगामासाठी आपल्या पीक विम्याचा अर्ज करू शकता आणि तुमचा 100 ते 150 रुपये इतका खर्च वाचू शकता धन्यवाद

Leave a Comment