तुमच्या गावासाठी किती पिक विमा किती मंजूर झाला आहे किती शेतकरी यामध्ये पात्र आहे पहा | crop insurance 2024 list

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या गावासाठी किती (crop insurance) पिक विमा किती मंजूर झाला आहे किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत कशा पद्धतीने घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येणारे आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या गावातील किंवा आपल्या जिल्ह्यात किती पिक विमा मिळालेला आहे किती पीक विमा मंजूर झालेला आहे संपूर्ण माहिती आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकतो ऑनलाइन पद्धतीने तर ही माहिती कशाप्रकारे चेक करायची ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.

गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचे प्रधानमंत्री फसल बीमा (PMFBY) योजना केल्यानंतर असा देश तुमच्या समोर ओपन होणार आहे तो म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला टाकायचा आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

Pradhan mantri fasal bima yojana गुगल वरती सर्च करायचा आहे.

वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर वरच्या साईडला थ्री डॉट वरती क्लिक करून त्याच डॅशबोर्ड ऑप्शन मध्ये (Coverage dashboard) कव्हरेज डॅशबोर्ड असा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे

कव्हरेज डॅशबोर्ड वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक पीडीएफ ओपन होईल त्यामध्ये कोणत्या वर्षी किती इन्शुरन्स केला आहे किती फार्मर्स यामध्ये पात्र झालेले आहे जी काही संपूर्ण माहिती असते ती तुमच्यासमोर दिसेल त्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला कोपऱ्यामध्ये स्टेट वाईस रिपोर्ट (state wise report) या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे

त्यानंतर तुमच्यासमोर एक पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल आणि तुम्हाला वरच्या साईडला सन वर्षाचे आहे ते 2023 निवडच आहे त्यानंतर शिक्षण ऑप्शनमध्ये खरीप हंगाम किंवा रब्बी हे ऑप्शन निवडू शकता.

त्यानंतर स्कीम ऑप्शन मध्ये तुम्ही प्रधानमंत्री फसल भीम योजना ही योजना सिलेक्ट करू शकता आणि खालच्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचा स्टेट निवडू शकता महाराष्ट्र जे काही असेल ते

त्यानंतर परत एकदा तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करायचा आहे जिल्ह्याचे नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या तालुक्याचे नाव सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुमचे जे काही ग्रामपंचायत सर्कल आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे

सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर पुन्हा एकदा ओपन होईल आणि त्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला तुमची ग्रामपंचायतीचे नाव असेल ते सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावाची जी काही ग्रामपंचायतीचा डॅशबोर्ड ओपन होईल.

crop insurance 2024 maharashtra list

तर मित्रांनो त्या ट्रान्सपोर्ट मध्ये तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांनी पिक विमा साठी अर्ज केलेले आहे त्याची संख्या तुम्हाला तिथे दाखवील किती क्षेत्र पिक विमा भरला गेला आहे शेतकऱ्यांनी किती प्रेम केले आहे एकूण प्रीमियम किती आहे विम्याची टोटल रक्कम किती आहे तर अशाप्रकारे किती शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे किती क्षेत्र विमा भरलेला आहे अशी संपूर्ण माहिती आपण ऑनलाइन आपल्या मोबाईल वरती पाहू शकतो.

आणि आता सोबत जे पण काही शेतकरी या पिक विमा साठी पात्र झालेले आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच प्रकाशित केल्या जाणार आहे आणि त्यांना पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे.

Leave a Comment