बुलढाण्यात (crop insurance) पिक विमा कंपनीचे कर्मचारी पैसे घेताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
शेतकऱ्यांकडून पीक विमा पंचनामा साठी पैसे घेत असल्याचा आरोप केला जात आहे प्रत्याकडे दोनशे ते तीनशे रुपयांची मागणी केली जाते असा आरोप केला जात आहे.
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.
पैसे घेताना चा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे crop insurance news पिक विमा कंपनीचे कर्मचारी पैसे घेताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओ खाली दिला आहे पाहु शकता ही माहिती ABP माझा या वर मिळाली आहे.