कृषिमंत्री यांचा खुलासा Crop Insurance अंतर्गत 2023 -24 ची थकीत भरपाई लवकरच मिळणार

राज्य सरकारने आपल्या हिस्साचा विमा हप्ता कपात दाखवला त्यामुळे खरीप 2024 मधील 400 कोटी आणि रब्बी 2024- 25 मधील 207 कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी 2023 24 मधील 262 कोटी रुपये मिळणे बाकी आहेत हि रक्कम पुढील पंधरा दिवसांमध्ये मिळेल असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे

पिक विमा ज्यामध्ये विविध मंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजत आहे सरकारने यापूर्वी विमा योजना हप्त्याची रक्कम समायोजित करून 2020 21 पासून च्या भरपाईचा मुद्दा निकाल काढला होता मात्र 2023 24 च्या खरीप आणि रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही पीक विमा मंजूर झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे

मात्र विमा कंपन्यांनी आतापर्यंत अनेकदा हा नियम ताब्या वर बसवला आहे बहुतेक राज्य शासन आपल्या हिशाचा विमा हप्ता देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास विलंब होतो विमान कंपन्यांनी अजून 2023 24 मधील खरीप आणि रब्बी 262 कोटी रुपयांची भरपाई थकीत ठेवली आहे

रब्बीची भरपाई बाकी आहे

कृषिमंत्र्यांनी माहिती दिली की खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाई ची चारशे कोटीची रक्कम थकीत आहे यापैकी काढणीपश्‍चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईचा सामावेश आहे तर इतरही दोन ट्रिगर मधील भरपाई आहे रब्बीतही आतापर्यंत 207 कोटीची भरपाई मंजूर झाल्याची माहिती आहे परंतु राज्य सरकार आपल्या हिश्याच्या विमा हप्ता देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही

शेतकऱ्यांसाठी भरपाई कमी

कृषिमंत्र्यांनी माहिती दिली की सुधारित विमा योजना 2016-17 मध्ये लागू पासून ते 2023- 24 पर्यंत विमा योजनेतून कंपन्यांना एकूण 43 हजार 201 कोटी रुपये मिळाले त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांना 32 हजार 629 कोटी रुपये भरपाई दिली म्हणजेच विमा कंपन्यांना मिळालेल्या एकूण हप्त्यापैकी 76 टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली शेतकऱ्यांना वर्षाला सरासरी चार हजार 80 कोटी रुपये भरपाई मिळाली

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment