यंदा कापसाची आवक कशी होणार :cotton bhav

देशा तील बाजारामध्ये सध्या रोज तीस ते बत्तीस हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे या आवक च्या मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे मागील वर्षी देशामध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीला 7000 कापसाची आवक होती यंदा मात्र ही आवक कमी आहे

कारण यंदा कापूस लागवड उत्तरेकडे घटली आहे सध्या उत्तराकडे पावसाचे आवक आहे राज्यासह गुजरात मध्यप्रदेश आलीकड कापूस वेचणी सुरू झाली आहे त्यामुळे कापूस आवक कमी आहे आवक कमी असल्याने मध्ये फारशी घट दिसत नसल्याचे समोर आले आहेत पुढील सात ते आठ दिवसानंतर 50 ते 55 हजार क्विंटल कापसाची आवक होईल तर नोव्हेंबरमध्ये आवक वाढ होईल

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

शेतकऱ्याकडे कापसाचा साठा अल्प आहे राज्यामध्ये खान्देश आणि भागात कापसाची आवक कमी असल्याने कापसाची खरेदी सुरू झाली नाही कापसाचे दर राज्यात किंवा देशात वेगळे आहेत खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रति क्विंटल अपेक्षा आठ हजार शंभर रुपये दर आहे

कापसाची खरेदी सात हजार 500 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली जाते शेतकऱ्यांकडून साठा उपलब्ध सध्या देशामध्ये कापसाची आवक रखडत सुरू आहे अर्थात शेतकऱ्यांकडे कापूस साठ्या सुरुवात झालेली नाही अजून यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी 80 ते एक क्विंटल येऊ शकते

तसेच आता अति पावसात महाराष्ट्र गुजरात व मध्यप्रदेश कापसाची आणि मोठ्या प्रमाणात झाली आहे तेलंगणा उत्पादनात मोठी घट होऊ शकते असेही संकेत आहे देशामध्ये एकूण 310 लाख उत्पादन संकेत नाही असेही सांगितले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे आधीचा साठा आवक आणि दरवाढ दबाव हा मुद्दा यंदाच्या बाजारामध्ये फार चर्चेत राहणार आहे

Leave a Comment