बांधकाम कामगारांना दिलासा भांडी वाटपाची प्रक्रिया बदलली

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची योजना राबवितांना प्रशासनाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाबीओसीडब्ल्यू यांच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांड्याचे वाटप करण्यात येत आहे या योजना चा उद्देश कामगारांना दैनिक वाटपासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणे हा आहे

मात्र प्रत्येक अंबलबजावणी अनेक ठिकाणी गोंधळ आणि गैरसोयीच्या तक्रारी समोर येत आहे राज्य शासनाने याबाबत शासन निर्णय जीआर काढून टेंडर प्रक्रिया माध्यमातून एका कंपनीची निवड केली होती संबंधित कंपनीला लाभार्थ्याचे फोटो घेऊन डाटा समिट करत भांडी वाटप करायचे निर्देश देण्यात आले आहेत होते कामगाराच्या सोयीसाठी जिल्हा न्याय कॅम्प आयोजित करण्यात आले परंतु बहुतांश जिल्ह्यांमध्ये फक्त एक किंवा दोनच कॅम्प असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून आले

यवतमाळ येथे अलीकडेच अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध पत्रक काढत कॅम्प दरम्यान प्रचंड गर्दी झाल्याची माहिती दिली आणि कामगारांना 120 ते 130 किलोमीटर पर्यंत प्रवास करून स्थळी जावे लागले भांडी स्वीकारल्यानंतर ती घेऊन परत जाणे हे मोठे त्यांच्यापुढे आव्हान ठरत होते असल्याचे कामगारांनी सांगितले बस किंवा इतर सर्व सार्वजनिक वाहतूक एवढ्या प्रमाणात भांडे देणे कठीण जात असे तक्रारी करण्यात आल्या आधीच तक्रारी अमरावती, लातूर, सांगली, धाराशिव आणि अकोला जिल्ह्यात ही समोर आल्या आहेत काही ठिकाणी भांडी वाटपासाठी कदाचित लाजेच्या तक्रारीही झाल्याचे बोलले जात आहे

यामुळे गोरगरीब बांधकाम कामगारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यवतमाळ आणि अमरावती येथे तात्पुरत्या स्वरूपात भाड्याचे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहे पुढील टप्पा तालुका स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत यवतमाळ यामुळे कामगारांना लांबचा प्रवास टाळता येणार असून गर्दीचे प्रमाणही कमी होईल अपेक्षा आहे

दरम्यान ज्यांनी अद्याप अपॉइंटमेंट बुक केलेली नाही त्यांनी घाई न करता अधिकृत सूचनेची प्रतीक्षा करावी असे आव्हान करण्यात आले आहे लक्षका नुसार टप्प्याटप्प्याने कामगारांना लाभ दिला जाणार आहे अनेक पातळीवर कामगारांना अधिक सोयी पद्धतीने साहित्य मिळू शकते एकूणच योजना चांगली असली तरी अंमलबजावणीत सुधारणा आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि घेतलेल्या नव्या निर्णयामुळे कामगाराचा त्रास कमी होईल का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे संबंधित जिल्ह्यातून अपडेट्स येथेच अधिक माहिती जाहीर करण्यात येणार आहे

Leave a Comment