महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती मात्र या योजनेला पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे त्यामुळे महिला वर्ग आनंदात असताना आता राज्य सरकारने त्यांच्यासाठी आणखीन एक भेट द्यायची ठरली आहे
राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे व तसेच त्यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढला जाणार आहे
व नागरी पुरवठा विभागाद्वारे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरू आहे Cm Lakdi Bahin yojana राज्यातील अंगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे
त्याचबरोबर माहिती महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील राज्यातील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे असे अजित पवार यांनी सांगितले आहे
लाडक्या बहिणीसाठी ही तीन सिलेंडर मोफत मिळणार का ?
अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील अन्नपूर्ण योजनेच्या घटनानंतर आता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता त्यामध्ये लाडक्या Cm Lakdi Bahin yojana बहिणींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याविषयी भाष्य करण्यात आले होते उज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एक गॅस सिलेंडर मागे 300 रुपये अनुदान देत असे
एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 5030 रुपये याप्रमाणे सिलेंडर तीन मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत सरकारला त्याचा फायदा होऊ शकतो
मात्र त्यामुळे सरकारी तिजोरीवर आणखीन भारपडू शकतो त्यामुळे नियोजन आणि वित्त विभागाने लाडक्या बहिणींना अतिरिक्त लाभ देण्यास विरोध केला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेसाठी आग्रही असल्याचे समजले आहे
राज्य सरकार कशा पद्धतीने लाभ देणार आहे
लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत प्रत्येक व्यक्तिचा आधार लिंक केला जाणार असल्याचे दिसत आहे त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणारा नाही गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे
या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ सादत साधारण अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा माणूस असला तरी मोफत गॅस सिलेंडर चा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबाना मिळेल असा अंदाज आहे योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटी चा भार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे