यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे हाती येणाऱ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले व ही परिस्थिती महाराष्ट्र पासून पंजाब पर्यंत आहे पुरामुळे अनेक ठिकाणच्या जमिनी काढून गेले आहेत त्यामुळे रब्बी पिके घेणे कठीण झाले असून या अडचणी लक्षात घेता या राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकाच्या लागवडीसाठी मदत करतं आहे देशांमधील महाराष्ट्र पंजाब हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे संबंधित राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांना मदत पॅकेज जाहीर केले आहे दुसरीकडे पंजाब सरकार ने बाधित शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे
पंजाब सरकारने 13 ऑक्टोंबर पासून पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत गहू बियाणे देणार आहे पंजाब सरकारने एक मानक कार्यप्रणाली व सोपी करत म्हटले की 13 ऑक्टोबर पासून पाच एकर पेक्षा कमी पूरग्रस्त जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना राज्य कृषी विभाग कार्यालयाकडून मोफत बियाणे मिळवण्यास सुरुवात होईल एक पण 85 लाख हेक्टर जमिनीसाठी मोफत बियाणी वाटण्याची पण राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे
PM Kisan चा हप्ता लवकरच खात्यात
लाभार्थी अर्ज कसा करणार बाधित शेतकऱ्यांना विभागाच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर आणि त्यांच्या मालकीची माहिती आणि ओळखपत्रे अपलोड केल्यानंतर बियाणे मिळेल या अर्जाची लवकरच पातळी केली जाईल आणि हाताळणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मोफत गहू बियाणे मिळू शकते शिफारस केलेल्या बियाणे ची किंमत 4 हजार रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे कर्ज भेटणार शेतकऱ्यांची तारीख वाढवली त्या व्यतिरिक्त पंजाब सरकार या वर्षीच्या खरीप पिकासाठी घेतलेले आणि आपत्कालीन कर्जाची परतफेड करण्याची तारीख वाढवल्या गेली आहे खरीप हंगामात कर्ज घेतलेले शेतकरी आता पुढील वर्ष 31 जानेवारी ऐवजी 30 जून पर्यंत कर्ज परतफेड करू शकतात