mahabhulekh 7 12 online : महाराष्ट्रामधील नागरिकांकरिता जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहणे आता अत्यंत सोपे झाले आहे पूर्वी जमिनीचा सातबारा किंवा इतर जुनी कागदपत्रे मिळवण्याकरिता तहसील कार्यालय किंवा भुमिअभिलेख कार्यालयांमध्ये वारंवार चकरा माराव्या लागत असे परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या Mahabhumi Abhilekh Portal च्या माध्यमातून नागरिकांना आता घरबसल्या मोबाईल वरूनच 1880 सालापासून चे पूर्ण जुने जमीन अभिलेख पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे
mahabhulekh पोर्टल (bhulekh.mahabhumi.gov.in) या पोर्टलच्या माध्यमांमधून तुम्ही जुना सातबारा नमुना सातबारा फेरफार नोंदी प्रॉपर्टी गुणाकार पुस्तक आकार रोड पत्रक यासारखे विविध जमीन संबंधित कागदपत्रे ऑनलाइन पाहू शकता विशेष म्हणजे ही माहिती पाहण्याकरिता कोणतेही तुम्हाला शुल्क तुमचे आकारले जात नाही मात्र कायदेशीर वापरासाठी डाऊनलोड करताना थोडा शुल्क लागू शकतो या लेखा मध्ये आपण मोबाईल वरून जुना सातबारा कसा प्रकारे पाहायचा लॉगिन कशा प्रकारे करायचे कोणते कागदपत्रे उपलब्ध आहेत आणि डाऊन कशा प्रकट करायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
Mahabhumi Abhilekh Portal म्हणजे काय
Mahabhumi Abhilekh Portal हे महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख विभागाचे अधिकृत संकेतस्थळ असून या संकेतस्थळावरती राज्यांमधील नागरिकांना जमिनीशी संबंधित विविध अभिलेख ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिले जातात या पोर्टलच्या मुख्य उद्देश म्हणजेच नागरिकांना जमिनीचे रेकॉर्ड पारदर्शक पद्धतीने आणि सहज उपलब्ध करून देणे हा आहे यामुळे आता नागरिकांना सरकारी कार्यालयात न जाता घरबसल्या जुने रेकॉर्ड पाहाता येतात
मोबाईल वरून जुना सातबारा पाहण्यासाठी आवश्यक गोष्टी
- जुन्या सातबारा पाहण्याकरिता खालील गोष्टी आवश्यक आहेत
मोबाईल किंवा संगणक
इंटरनेट कनेक्शन
मोबाईल नंबर OTP लॉगिन
संबंधित सर्वे नंबर/ गट नंबर
जिल्हा तालुका आणि गावाची माहिती
Mahabhumi Abhilekh Portal वर लॉग इन कशाप्रकारे करावी
जमीन जुने जमीन अभिलेख पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला Mahabhumi Abhilekh Portal पोर्टल वर लॉग इन करावे लागते
लॉगिन करण्यासाठी प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- मोबाईल मध्ये कोणतेही ब्राउजर उघडा
- Mahabhumi Abhilekh Portal सर्च करा
- वेबसाइट ओपन झाल्यानंतर desktop site साईट मोड सुरू करा
- Premium पर्यायावर क्लिक करा
- Login Window Login Window ओपन होईल
- मोबाईल नंबर टाका
- Senb OTP वर क्लिक करा
- आलेला OTP टाकून लोगिन पूर्ण करा
त्यानंतर जर तुमच्याकडे आधीपासून User ID आणि password असेल तर त्याद्वारे तुम्ही देखील लॉग इन करू शकता
लोगिन झाल्यानंतर कोणता पर्याय उपलब्ध असतात
लोगिन केल्यानंतर तुम्हाला खालील पर्याय दिसतात
सातबारा,नमुना 8 अ, फेरफार नोंदी, प्रॉपर्टी कार्ड – E-Record त्यापैकी जुने जमीन रेकॉर्ड पाहण्यासाठी तुम्हाला पर्याय निवडावा लागतो
E-Record मधून जुने जमीन रेकॉर्ड कशा प्रकारे पाहायची
सर्वप्रथम E-Record पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते
कार्यालय निवडा : तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार कार्यालय निवडा
- नगर भूमामान कार्यालय (शहरी भागासाठी)
- भूमी अभिलेख कार्यालय (ग्रामीण भागासाठी)
- तहसील कार्यालय
जिल्हा निवडा : तुमचा जिल्हा निवडा
तालुका निवडा : जिल्ह्यानंतर संबंधित तालुका निवडा
तालुका नंतर गाव निवडा
रेकॉर्ड प्रकार निवडा कोणता रेकॉर्ड पाहायचा आहे ते निवडावे
सातबारा 7/12
गुणाकार पुस्कर
कटाई पत्रक
आकारोड
फेरफार नोंदी
जन्म मृत्यू नोंदी
सर्वे नंबर टाका : तुमचा सर्वे नंबर टाका आणि Search बटनवर क्लिक करा
1880 पासून चा जुना सातबारा कशाप्रकारे पाहायचा
Search बटनवर क्लिक केल्यानंतर संबंधित सर्वे नंबरशी संबंधित सर्व जुने रेकॉर्ड स्क्रीनवर दिसतात त्यानंतर अनेक वेळा 1880 पासूनचे रेकॉर्ड उपलब्ध असतात त्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा सातबारा पाहायचा आहे तो निवडा View वर्षा समोरील वर पर्याय क्लिक करा नमुना 12 ओपन होईल नमुना 7 पाहण्यासाठी त्या समोरील पर्याय निवडा यामध्ये संबंधित जमिनीच्या मालकांची नावे शेत्रफळ फेरफार माहिती या प्रकारे तपशील पाहता येतात
जुना सातबारा मोफत पाहता येतो का
होय Mahabhumi Portal पोर्टल वर जुना सातबारा मोफत पाहता येतो तुम्ही View करून माहिती पूर्ण करू शकता जुना मालकीची माहिती तपासू शकता फेरफार इतिहास पाहू शकता यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही
कायदेशीर वापरासाठी सातबारा डाऊनलोड कसा करायचा
जर तुम्हाला सातबारा कायदेशीर कामाकरिता डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी थोडा शुल्क भरावे भरावा लागतो
डाउनलोड प्रक्रिया
- Download पर्याय क्लिक करा
- Rechaege पर्याय निवडा
- Payment Gateway निवडा
- खाते रिचार्ज करा
- Download Complete करा
साधारणपणे एका सातबारा साठी सुमारे 30 रुपये शुल्क आकारले जाते
खाते Rechaege कसे करायचे
Rechaege करण्यासाठी खालील प्रक्रिया करा
Rechaege पर्याय निवडा
15 रुपये ते 1 हजार रुपयांपर्यंत रक्कम निवडा
Payment Gateway निवडा
Online payment पूर्ण करा
Rechaege पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कायदेशीर सातबारा डाऊनलोड करू शकता
जुने जमीन रेकॉर्ड ऑनलाइन पाहण्याचे फायदे
ऑनलाइन जमीन रेकॉर्ड पाहण्याचे अनेक फायदे आहेत सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही, वेळेची खूप बचत होते, घरबसल्या माहिती मिळते, 1880 पासून चे जुने रेकॉर्ड पाहायला मिळतात, मालकी इतिहास तपासता येतो, फेरफार माहिती मिळते, कायदेशीर डाऊनलोड सुविधा उपलब्ध
कोणत्या कामाकरिता जुना सातबारा आवश्यक असतो
जुना सातबारा खालील कामाकरिता उपयोगी पडतो
- जमीन खरेदी-विक्री
- कर्ज घेण्यासाठी
- कोर्ट केस साठी
- मालकी हक्क तपासण्यासाठी
- वारसा नोंदी
- फेरफार तपासणी
Mahabhumi Portal पोर्टल वापरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
Mahabhumi Portal पोर्टल वापरताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे सुरू करा योग्य जिल्हा आणि तालुका निवडा सर्वे नंबर टाका ओटीपी सर्वे सुरक्षित ठेवा कायदेशीर वापरासाठी download Version द्या
निष्कर्ष
महाराष्ट्र शासनाच्या महाडची मुळे नागरिकांना आता जमिनीचे जुने रेकॉर्ड पहाणे अत्यंत सोपे झाले आहे 880 पासूनचे सातबारा आणि इतर अभिलेख मोबाईल वरून काही मिनिटांमध्ये पाहता येतात यामुळे वेळ व पैसा बचत होते त्याच बरोबर पारदर्शक जर तुम्हालाही तुमच्या जमिनीचा जुना सातबारा किंवा इतर जमीन अभिलेख पाहायचे असतील तर प्रिंटिंग चा वापर करून तुम्ही गर्भ असल्यास सहज पाहू शकता धन्यवाद





