महाराष्ट्रातील सुरक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणी नवीन उद्योगासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना हे वरदान ठरत असून 7 जानेवारी 2026 च्या सुधारित नियमानुसार जर तुम्ही सेवा क्षेत्रात किंवा कृषी अधिकारी प्रक्रिया उद्योगात 20 लाख रुपयांचा प्रकल्प सुरू करत असाल तर तुम्हाला सरकारकडून 32 टक्के पर्यंत म्हणजेच 6.8 ते 7 लाख रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळू शकते या योजनेचा मुख्य हेतु ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे असून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून हा आहे
क्षेत्रानुसार अनुदान मिळते का?
या योजनेअंतर्गत अनुदानाचे गणित तुमच्या क्षेत्रावर आणि जातीच्या प्रवर्गावर अवलंबून असू शकते सेवाक्षेत्र जर तुमच्या प्रकल्पाची किंमत 20 लाख रुपये असेल तर तुम्ही विशेष प्रवर्गात महिला SC, ST, OBC माजी सैनिक किंवा दिव्यांग येत असाल तर तुम्हाला ग्रामीण भागांमध्ये 35 टक्के अनुदान मिळते म्हणजेच 20 लाखांवर तुम्हाला डायरेक्ट 7 लाख रुपये पर्यंत सरकारी मदत मिळू शकते उत्पादन क्षेत्र उत्पादनासाठी 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादित आहे येथे ही 35 टक्के दराने अनुदानाची रक्कम आणखीन मोठी असू शकते शहरी भागांमधील विशेष प्रवर्गासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते तर ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण 35 टक्के पर्यंत जाते
अर्ज करण्याकरता महत्त्वाचे कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही अटींची पूर्तता करणे महत्त्वाचे असेल
- लाभार्थ्याचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे
- विशिष्ट प्रवर्गासाठी 5 वर्षांची सवलत शिक्षण 10 ते 20 लाखावरील प्रकल्पासाठी किमान सातवी किंवा दहावी उत्तीर्ण असणे खूप महत्त्वाचे आहे
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी दाखला
जातीचा दाखला (लागू असल्यास)
शिक्षण गुणपत्रिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
तुमच्या व्यवसाय प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट
लोकसंख्या निकष ग्रामीण भागातील प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते
योजनेसाठी आवश्यक ती अर्ज प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे तर तुम्हाला CMEGP किंवा PMEGP अधिकृत पोर्टल वर जाऊन नोंदणी करावी लागेल त्यानंतर अर्जासोबत तुमचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करून जिल्हा उद्योग केंद्र DIC कडून अर्ज हाताळणे झाल्यानंतर तो बँकेकडे पाठवला जातो बँक जर मंजूर केल्यानंतर काही दिवसाच्या प्रत्यक्ष नंतर EDP Training अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जाते
स्वतःचा छोटा उद्योग. जसे की पिठाची गिरणी मसाला उद्योग दूध व्यवसाय किंवा सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ही योजना अत्यंत फायद्याची ठरू शकते





