सेंद्रिय शेती रासायनिक मुक्त अन्न आणि टिकाऊ भविष्य आजच्या काळात अन्नधान्य उत्पादनात रासायनिक खत व कीटकनाशके यांचा वापर वाढला आहे त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली तसेच आरोग्यावरील दुष्परिणाम वाढले जाते आहे या समस्येवर एकमेव उपाय म्हणजेच सेंद्रिय शेती म्हणजेच नैसर्गिक निसर्गाशी ताळमेळ साधून केलेली शेती होय
सेंद्रिय शेती म्हणजे काय
सेंद्रिय शेती ही पद्धत म्हणजे शेती करणाऱ्या रासायनिक खत कीटकनाशके तणनाशके याचा वापर न करता नैसर्गिक साधनेचा उपयोग करणे यात शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत जैविक कीटकनाशके वनस्पती अर्क याचा वापर केला जातो त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते पिके निरोगी राहतात आणि उत्पादन रसायन मुक्त मिळते
Beneflts of Organic farming सेंद्रिय शेतीचे फायदे
जमिनीची सुपीकता वाढते सेंद्रिय खतामुळे मातीतील जीवजंतू टिकून राहतात आरोग्यदायी उत्पादन रासायनिक मुक्त त्यापैकी काढल्याने माणसाचे आरोग्य चांगले राहते बाजार मूल्य जास्त मिळतो सेंद्रिय अन्न घटकाला बाजार पेठेत अधिक मागणी असते खर्च कमी होतो रासायनिक खतावर होणारा खर्च वाचतो पर्यावरण संरक्षित पाणी व मातीचे प्रदूषण कमी होते शेतकरी आत्मनिर्भर होतो शेताच्या बांधावर खत व कीटकनाशक वापरता येतात
सेंद्रिय शेतीत वापरली जाणारी साधने
- शेणखत गोठ्यातील शेण मूत्र यापासून तयार खत गांडूळ खत
- गांडुळाच्या साहाय्याने तयार होणारे उत्तम खत कंपोस्ट शेतीतील अवशेष कचरा यापासून तयार करत
- जीवामृत गायीचे शेण व मूत्र गुळ बेसन माती यापासून बनवलाय द्रव्य खत
- दशपर्णी अर्क दहा वेगवेगळ्या झाडाच्या पानाचा नैसर्गिक कीटकनाशक
- निमार्क पिकावर कीड नियंत्रणासाठी उपयोग
- सेंद्रिय Organic farming Techniques शेतीच्या तंत्रज्ञान पिक Crop Rotation वेगवेगळ्या पिकांची आळीपाळीने लागवड केले जमिनीतील केल्याने जमिनीतील पोषक तत्व समतोल राहतो
- अंतरा आंतरपीक पद्धती एकत्र केल्याने रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होतो
- सेंद्रिय आच्छादन पिकांच्या मुळाशी गवत पाणी टाकल्याने जमिनीतील ओलावा टिकतो
- जैविक कीटकनाशके नीम तेल आर्क तंबाखू फवाऱ्याचा वापर
सेंद्रिय शेतीचे महत्व
आजच्या धावपळीच्या जीवनात सुद्धा अन्नाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे रासायनिक शेतीमुळे कर्करोग मधुमेह हृदयरोग यासारख्या आजारांचे प्रमाण वाढते आहे सेंद्रिय शेतीमुळे असे दुष्परिणाम टाळता येतात तसेच जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते कर पण शोषण वाढते आणि हवामान बदल याला आळा घालण्यास मदत होते सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या संधी सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र सेंद्रिय धान्य व फळाचे उत्पादन प्रक्रिया उद्योग लोणचं पिठ परदेशात निर्यात
निष्कष : सेंद्रिय शेती फक्त शेतीची पद्धत नाही तर ती एक जीवनशैली आणि पर्यावरण पूर्वक पर्यावरण पूर्वक व्यक्ती कोण आहे शेतीकरी कमी खर्चात शुद्ध अन्न पिकवून शकतो ग्राहकांना आरोग्यदायी अन्न मिळते आणि निसर्गाचे संतुलनही टिकून राहते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी हळूहळू रासायनिक शेती कडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे हाच मार्ग शाश्वत शेतीकडे आणि सुरक्षित भविष्याकडे घेऊन जाईल





