बॅटरी पंप निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा battery pump yadi maharashtra pdf download

मित्रांनो महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती ज्या शेतकऱ्यांनी battery pump yadi maharashtra बॅटरी पंप फवारणी पंप करता अर्ज केले होते त्यातील लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आलेले आहे त्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून फवारणी पंप आता अगदी मोफत दिल्या जाणार आहे.

शेतकऱ्यांना पंप खरेदी करून बिले सादर करण्याची या ठिकाणी आवश्यकता असणार नाही तसेच मित्रांनी निवड केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून निवड झाल्याचे मेसेज सुद्धा पाठविण्यात आलेले आहे पुढे आपण निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी कशी पाहायची याबाबत माहिती ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना पुढची प्रक्रिया आता काय करावे लागणार आहे याबाबत माहिती पाहूया.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

favarni pump yadi maharashtra

मित्रानो ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी आपल्या जवळच्या म्हणजे ते जिथे राहतात तेथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जायचे आहे सोबतच तुम्हाला सातबारा उतारा ची आधार झेरॉक्स व अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल क्रमांक चा मोबाईल तुम्हाला सोबत न्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे पंपाची वितरण केल्या जाईल मित्र होते त्यांनी स्वतःला अर्जदार उपस्थित असणे या ठिकाणी आवश्यक तसेच मित्रांनो सर्व तालुक्यांची (battery pump yadi maharashtra) लॉटरी घोषित झालेली असताना सुद्धा काही तालुक्यात पंप वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर काही तालुक्यात पंपाचे वितरण उपलब्ध नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाही त्यामुळे निवड झालेले असेल अशावेळी तुमच्या कृषी सहाय्यक आला फोन करूनच तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय मध्ये तुम्ही जायला हवं.

👇👇👇👇👇👇👇

battery pump yadi maharashtra 2024 बॅटरी पंप निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हवे जेणेकरून तुमची चक्कर होणार नाही तर निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादीही कशाप्रकारे पाहिजे याबाबत आपण पुढे माहिती पाहु या या इतर निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची battery pump yadi यादी तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर या ठिकाणीही ची लिंक तुम्हाला दिसत आहे या लिंक तुम्हाला ओपन करायचा आहे.

mahadbt battery pump yadi download तुम्हाला यादी हवी असेल तर आपले व्हॉटसॲप ग्रूप वरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या येथे क्लिक करून पाहा पाहायला मिळेल.

👇👇👇👇👇👇👇

बॅटरी पंप यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वरती तुम्हाला यादी लिंक दिल्या आहेत ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी विभागाच्या विविध योजनांची ऑनलाइन सोडत दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस.

यादी पूर्ण महाराष्ट्रभर यांचे असून याठिकाणी सोळाशे 32 या ठिकाणी यादी आहे तर मित्रांनो या यादीमध्ये तुम्ही या ठिकाणी वरती पाहू शकतात की महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या राज्य सोयाबीन कापूस योजनेचे ऑनलाईन सोडत यादी बाब mahadbt battery pump लॉटरी चलित फवारणी पंप उत्पादकता सुधारणा आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना पिक सोयाबीन किंवा कापूस दिनांक 9 सप्टेंबर दोन हजार चोवीस यादी तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हॉटसॲप ग्रूप वरती मी उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला म्हणजेच गावाच्या नावाचा कॉलम यात दिसून येईल त्यानंतर तालुका दिसेल त्यानंतर त्यानंतर आपली करणे म्हणजेच अर्जदाराचा म्हणजे शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यादीत आपले नाव तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment