बॅटरी फवारणी पंप यादी battery pump yadi mahadbt pdf download

शेतकरी मित्रांनो राज्य सरकार राज्यातील शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या माध्यमातून सोयाबीन व कापूस पिकासाठी बॅटरी संचलित फवारणी पंप 100% अनुदानावर निमित्त स्वरूपात उपलब्ध करून देत आहे यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागण्यात आलेले होते त्यांना या ठिकाणी लॉटरी लागल्याचे मेसेजेस प्राप्त झालेली आहेत तर ज्यांना लॉटरी लागली आहे त्यांनी तात्काळ आपल्या कृषी साहेक संपर्क साधून या ठिकाणी पुढील आवश्यक करावी आणि या ठिकाणी मेसेज आलेला नाही तर त्यांना आता नेमकं कसं समजणार की लॉटरी लागली आहे की नाही त्यासाठी मित्रांनो यादी लिंक दिली आहे पद्धतीने तुम्ही चेक करू शकता.

battery pump yadi mahadbt

अकोला यादी येथे पहा
छत्रपती सांभाजीनगर यादी येथे पहा
धारशिव यादी येथे पहा
अहमदनगर यादी येथे पहा
अमरावती यादी येथे पहा
कोल्हापूर यादी येथे पहा
गडचिरोली यादी येथे पहा
चंद्रपूर यादी येथे पहा
जळगाव यादी येथे पहा
जालनायादी येथे पहा
धुळेयादी येथे पहा
नंदुरबारयादी येथे पहा
नागपूरयादी येथे पहा
नांदेडयादी येथे पहा
नाशिकयादी येथे पहा
परभणीयादी येथे पहा
पुणेयादी येथे पहा
बीडयादी येथे पहा
यवतमाळयादी येथे पहा
वर्धायादी येथे पहा
हिंगोलीयादी येथे पहा
battery pump yadi mahadbt pdf download

संपूर्ण जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

वरती सर्व जिल्ह्याच्या battery pump yadi mahadbt pdf download यादी दिलेले आहे त्या शेतकऱ्यांनी बॅटरी ऑपरेटर या पंपासाठी अर्ज केला होता त्यामधील जे पण शेतकरी पात्र झालेले आहे त्या शेतकऱ्यांची कामानुसार व जिल्हा नुसार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला देखील बॅटरी फवारणी पंप मोफत मिळणार आहे यादीत नाव असेल तर आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करून घ्यावा.

Leave a Comment