गृह उपयोगी भांडी व सुरक्षा किट वाटप bandh Kamgar Yojana

बांधकाम कामगारांना फक्त एका रुपयांमध्ये 30 गृह उपयोगी वस्तू चा संच आहे यामध्ये 30 भांडी असणार आणि त्याचबरोबर सुरक्षा किट सुद्धा फक्त एका रुपयांमध्ये वाटप केले जाणार आहे वाटप सुद्धा लवकरच सुरु होणारे जे जे लाभार्थी बांधकाम कामगार नोंदणी केलेले आहेत ज्यांनी नोंदणी करणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो कामगार व मजुरांना कामगार मंत्रालय कडून मिळणाऱ्या भांडी व सुरक्षा किट उपक्रमाला निवडणूकच्या आचारसंहितेने ब्रेक लागला होता

त्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मंत्रिमंडळ स्थापनेनंतर भांडी व सुरक्षा किट वाटप होतील म्हणून महिलांचे लक्ष लागलेले आहेत आधी लोकसभा व आता विधानसभा अशा दोन हजार संस्थांपुढे किट वाटप केले गेले नाही किट घेण्यासाठी कामगारांना आधी ऑनलाईन नोंद करणे आवश्यक असल्याची शासनातर्फे माहिती देण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर असे लाभार्थी ऑनलाईन सुद्धा नोंदणी केलेले किट संसारोपयोगी भांडी गोडाउन मध्ये पडलेले आहे मजूर मात्र त्यापासून वंचित आहेत

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

नवे कामगार मंत्री कोण होतील आणि काय निर्णय घेतेल याकडे लक्ष लागलेले आहे यासंदर्भात शांतीलाल वर्मा भांडारपाल कामगार कल्याण विभाग यांची माहिती दिली आहे ही फक्त संभाजी नगर जिल्ह्यामध्ये एक लाख 35 हजार कामगारांची नोंदणी झालेली आहे जवळपास 90 हजार भांड्यांचे किट वाटप करायचे आहे या शिबिरात वाटप सुद्धा झाले परंतु वाटपाला बंदी आल्याने आदेशापर्यंत वाटप होणार नाही गैरसोय टाळावी म्हणून सर्वसामान्यांना वाटपासाठी मनुष्यबळ आणि तालुका नाही वाटत केंद्राची मागणी वरिष्ठांकडे केली आहे

ज्या कामगारांना आत्तापर्यंत आणि सुरक्षा किट मिळालेले नाहीत त्यांना मात्र नवीन सरकारच्या माध्यमातून जे नवे कामगार मंत्री होतेल यांच्या आदेशानंतर हे वाटप सुरू केले जाईल अशी माहिती त्यांच्या माध्यमातून आली आहे जेव्हा या संदर्भात आदेश देईल जेव्हा नवीन जे कामगार मंत्री होते यांच्याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण सर्वप्रथम आपण घेणार आहोत

Leave a Comment

वेबसाईट
तुमचं ॲड फोटो
X
बंद होत आहे
15
अर्ज करा