महाराष्ट्रातील शेती बाजारात उतार-चढाव आज सुरू होत आहे कापूस सोयाबीन कांदा-लसूण मक्का या प्रमुख पिकांच्या दारात मोठे बदल दिसून येत आहे
कांदा उत्पादक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दारामध्ये सुधारणा दिसून येत आहे रब्बी हंगामातील कांद्याची उपलब्धता कमी असून खरीप हंगामातील कांद्यांचे आवक अपेक्षित पेक्षा खूपच कमी आहे दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात वाढत्या मागणीमुळे कायद्यांचा चांगला भाव मिळत आहे वाढलेल्या कांद्याच्या चांगला भाव मिळत आहे सध्या कांद्याचा भाव चार हजार तीनशे ते चार हजार आठशे प्रति क्विंटल इतका आहे
तसेच कापुस : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये उतार-चढाव सुरूच राहते देशातील मागणीचा परिणाम दरावर दिसून येत आहे देशाच्या अंतर्गत बाजारात कापसाचा सरासरी भाव सहा हजार सातशे सात हजार 600 रुपये प्रति क्विंटल आहे
सोयाबीन येथील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे वाढलेली मागणी गुंतवणूक वाढल्याने सोयाबीनच्या दारा मध्ये सुधारणा दिसून येत आहे देशांतर्गत भाव बाजारात प्रक्रिया भाव चार हजार 550 ते 650 रुपये दरम्यान ठेवले आहेत
मक्याची : खरिपात मक्याची आवक सुरू झाल्यानंतर मक्याच्या दारात नरमाई आली होती परंतु मागील काही आठवड्यापासून बाजार भाव झाला आहे देशांतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये मक्याला 1800 ते 2200 रुपये प्रति क्विंटल का भाव मिळत आहे
लेसन: कमी येत आहे बाजारात लसणाच्या भावा मध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे बाजारात लसणाची आवक खूप कमी आहे लसुन बाजारात कमी असल्यामुळे भावात वाढदिवसानिमित्त आहे आणि त्याच बरोबर त्यामुळे लसणाला चांगला उठाव दिसत आहे सध्या बाजारातील लसुन 20 हजार ते 25 हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे