Babasaheb Ambedkar Krishi swavalamban pump subsidy 2025 | शेतकऱ्यांसाठी पंपसंच योजनेवर तब्बल 90% पर्यंत अनुदान

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध पाणलोट व सिंचन प्रकल्प राबवत असतात शेतकऱ्यांची सिंचन साधन यावरील खर्च कमी व्हावा आणि पिकाचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंपसंच खरेदीवर तब्बल 90% आणि पर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते ज्यांचा थेट फायदा मर्यादित संशोधनावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळतो या योजनेत शेतकरी जास्तीत जास्त 40 हजार रुपये इतकी अनुदान प्राप्त करू शकतात या अनुदानाच्या मदतीने शेतकरी 10 HP क्षमते पर्यंतचा डिझेल किंवा विजेवर चालणारा पंपसंच सहजपणे खरेदी करू शकतात विश्वासनीय आणि कार्यक्षम सिंचन यंत्रणा उपलब्ध झाल्याने शेती उत्पन्नात वाढ चांगली वाढ होते

Maharashtra pump search subsidy योजनेचे उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश खालील प्रमाणे आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जलस्रोत आतापर्यंत पाणी उचलण्यासाठी सक्षम पंपसंच उपलब्ध करून देणे पाणी उचल आणि याचा खर्च कमी करून शेती अधिक नफ्याचा लावणे विहीर बोरवेल शेततळे प्लास्टिक अस्तरी केलेले जलाशय आधी स्रोतांमधून पाणी सहज उपलब्ध करून देणे जलसिंचन वेळेवर होऊन उत्पादन वाढ करणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याची बचत आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न वेळ व पैशाची बचत होत असून उत्पादनातील जोखीम कमी होते

योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ

या योजनेतून मिळणाऱ्या 90 टक्के अनुदानावर शेतकरी अत्यंत परवडणाऱ्या खर्चात पंपसंच खरेदी करू शकतात त्यांचे प्रमुख लाभ पुढील प्रमाणे आहे पंपसंच खरेदीवर आर्थिक भार कमी अनुदानामुळे शेतकऱ्यांना पंपसंच खरेदी करताना होणाऱ्या खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो आणि माध्यम शेतकऱ्यांसाठी हा मोठा फायदा आहे जलस्रोता त्यामधून पाणी उचलण्याची क्षमता वाढते पंप संचाद्वारे बोरवेल किंवा शेततळे पाणी अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने शेतात पोहोचवू शकते यामुळे सिंचनाचा वेग वाढेल वेळेवर पाणी मिळाल्याने उत्पादनात वाढ योग्य वेळ आणि योग्य प्रमाणात सिंचन मिळाल्याने पिकाची वाढ गतिमान होते गुणवत्ता सुधारते व उत्पादनात वाढ होते पाण्याची बचत व ऊर्जा क्षमते कार्यक्षमतेचा आधुनिक पंपाचा कमी वीज वापरून जास्त काम करतात त्यामुळे पाणी आणि विजेची बचत होते खर्च नियंत्रणात राहतो

Krishi pump subsidy scheme 2025 योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो (पात्रता)

ही योजना विशेषतः लहान व माध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत

हा अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी असावा

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य नियम : डीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर योजनेत निवड पहिले येणाऱ्यास पहिले या तत्वावर वर निवड केली जाते

दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य : दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत सर्वाधिक प्राधान्य दिले जाते

शेतीचा आकार : 0.40 ते 6 हेक्टर योजनेअंतर्गत अर्जदाराकडे किमान 0. 40 हेक्‍टर आणि जास्तीत जास्त सहा हेक्‍टर शेती असणे आवश्यक

दारिद्र रेषेखालील शेतकऱ्यांना जमिनीची वरची मर्यादा लागू नाही

0.40 हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असल्यास सामूहिक अर्ज करता येतो

शेतकरी ओळखपत्र अनिवार्य सर्व कृषी योजनेप्रमाणेच योजनेसाठी ही शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे

अर्जदार साठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करतांना खालील कागदपत्रे आवश्यक

  1. शेतकरी ओळख प्रमाणपत्र
  2. जात प्रमाणपत्र
  3. आधार लिंक असलेला बँक खाते
  4. सातबारा आठ अ उतारा
  5. आधार कार्ड (स्वातंत्र्य परत आवश्यक नाही जर ओळखपत्र असल्या उपलब्ध असेल तर)

अर्ज कसा करावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल अर्ज ऑनलाईन अर्ज करावा अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टल उघडा नवीन नोंदणी किंवा लॉगीन करा कृषी विभागाच्या योजनेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना निवडा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सबमिट करा पुढील प्रक्रिया ची माहिती शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे मिळते अधिक माहितीसाठी शेतकरी आपल्या तालुका कृषी अधिकारी विस्तार अधिकारी किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतो

निष्कर्ष : डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही शेतकर्‍यांच्या सिंचन समस्या वर मोठा उपाय आहे पंप संच खरेदीवर 90 टक्के अनुदान यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो व उत्पादन वाढ होते जलसिंचन अधिक प्रभावी होते मर्यादित साधनांवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योजना अत्यंत उपयुक्त ठरते

Your Attractive Heading

Call To Action

Click here to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Leave a Comment