Ayushman card registration online 2026 : आयुष्मान भारत योजना (PMJAY) देशातील लाखो कुटुंबांसाठी एक मोठी मदत आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सरकारी आणि सूचीबद्ध खाजगी रुग्णालयामध्ये 5 लाख रुपयाचे मोफत उपचार मिळतात आयुष्यमान कार्ड मिळवण्यासाठी पूर्वी केंद्रकडे जावे लागत होते परंतु आता सरकारने ते आणखीन सोपे करून दिले आहे तुम्ही आता मोबाईल ॲप वरून तुमच्या घरच्या फोन मधून आरामात नवीन आयुष्यमान कार्ड तयार करू शकता
आयुष्मान ॲपद्वारे कोणत्या सुविधा उपलब्ध आहे
आयुष्यमान ॲपवर केवळ नवीन कार्ड बनवत येत नाही तर तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता तुम्ही केवायसी (KYC) पूर्ण करू शकता तुम्ही आयुष्मान कार्ड ची PDF डाऊनलोड करू शकता म्हणजे तुम्हाला संपूर्ण सुविधा एकाच ॲप मध्ये उपलब्ध करून दिले आहे
Ayushman card registration form 2026 :आयुष्मान ॲप द्वारे तुमचे कार्ड बनवा असे करा अर्ज
सर्व प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये आयुष्यमान ॲप डाऊनलोड करा त्यानंतर पोर्टल उघडल्यानंतर लाभार्थी पर्याय निवडा तुमचा मोबाईल नंबर सेंड कर आणि पाठव मॉडल मध्ये मोबाईल नंबर OTP निवडा ओटीपी पाठवा तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी भरून त्याच्यावर एंटर करा
आणि लॉगिन वर क्लिक करा लोगिन केल्यानंतर विभागात जा आणि पीएम (PMJAY) निवडा त्यानंतर राज्य उपयोजना (PMJAY) जिल्हा निवडा स्टेप मध्ये आधार क्रमांक पर्याय निवडा तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि सर्च वर क्लिक करा त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची यादी उघडेल ज्या सदस्यांचे कार्ड बनवायचे आहे त्यांना समोरील ॲक्शन सेक्शन मधील केवायसी आयकॉन वर क्लिक करा
नवीन पेज आधार अथेंतिकेशन करा आधार क्रमांक एंटर करा आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर आलेला ओटीपी Enter करा आणि अथेंतिकेशन बटणावर क्लिक करा आधार पडताळणी नंतर तुमचा फोटो अपलोड करा नंतर तुमची वैद्यकीय माहिती भरा जसे की मोबाईल नंबर घरच्या प्रमुखाशी संबंधित जन्मतारीख राज्य जिल्हा पिनकोड ग्रामीण जिल्हा उपजिल्हा गावाचे नाव सर्व माहिती भरल्यानंतर submit करा व त्यानंतर क्लिक करा हे तुमचे केवायसी पूर्ण करेल काही काळानंतर तुमचे आयुष्यमान कार्ड तयार होईल जे तुम्ही ऑनलाईन डाऊनलोड काढू शकता
आयुष्मान कार्ड साठी आवश्यक डॉक्युमेंट
- आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी खालील कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करा
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला किंवा कामगार नोंदणी प्रमाणपत्र BOWC
- आधार सी जोडलेला मोबाईल नंबर
ॲप मध्ये समस्या असल्यास नंतर काय करणार
जर तुम्हाला App मध्ये काही समस्या येत असेल तर तुम्ही आयुष्मान भारत अधिकृत वेबसाइट तुमचे कार्ड देखील तयार करू शकता हेच प्रक्रिया तेथे ऑनलाईन उपलब्ध आहे ज्यामुळे आयुष्यमान कार्ड मिळवले खूपच सोपी झाली आहे
फक्त एका ॲप मध्ये काही मिनिटानेच तुमचं कार्ड तयार करून घ्या





