Ayushman card 2026 योजना भारत सरकार कडून सुरू करण्यात आलेली असून देशभरातील गरीब आणि गरजू कुटुंबाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आरोग्य योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर वर्षी 5 लाखापर्यंत मोफत उपचार (कॅशलेस ट्रीटमेंट) मिळते
आजच्या धावपळीच्या जीवनात वाढत्या वैद्यकीय खतामुळे सामान्य माणसा करिता उपचार करणे खूप कठीण होत चालले आहे यामुळे ही योजना लाख कुटुंबांसाठी जीवनदायी ठरू शकते ह्या आर्टिकल मध्ये आपण Ayushman card 2026 Maharashtra बद्दल सविस्तर माहिती पात्रता फायदे कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना जाणून घेणार आहोत
आयुष्यमान कार्ड म्हणजे काय आहे
Ayushman कार्ड हे Pradhanmantri Jan aarogya Yojana PM Jan अंतर्गत दिले जाणारे हेल्थ कार्ड असून कार्डच्या मदतीने लाभार्थ्यांना देशभरामध्ये निवड सरकारी निवडक सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस कॅन्सलस उपचार घेता येऊ शकतो योजना विशेष आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना करिता अत्यंत उपयुक्त ठरत आली आहे
Ayushman card 2026 महत्त्वपूर्ण का
आजच्या डिजिटल युगामध्ये महागाईच्या काळामध्ये आरोग्य खर्च खूप वाढत चाललेला आहे ही योजना खालील समस्या दूर करणे अधिक उपयुक्त ठरू शकते
- महागडे हॉस्पिटल बिल
- मोठ्या आजारावर खर्च करणे
- गरीब कुटुंबांना उपचार न मिळणे
- ग्रामीण भागात आरोग्य सुविधा कमी असणे
या सर्व बाबींवर उपाय म्हणून ही योजना सुरु करण्यात आलेली आहे
Ayushman card 2026 मिळणारे फायदे
या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांसाठी खालील फायदे मिळू शकते
- सरकारी व खाजगी रुग्णालयात कॅन्सल लेस सुविधा
- दरवर्षी पाच लाख पर्यंत मोफत उपचार
- संपूर्ण कुटुंबासाठी कव्हर
- तपासण्या औषधी व ऑपरेशनचा खर्च सामाविष्ट
- देशभरात कुठेही उपचार Portable scheme
Ayushman card 2026 योजनेचा मुख्य तपशील
| मुख्य घटक | तपशील आणि माहिती |
| प्रकार | Health Insurance Yojana 2026 |
| लाभ | ₹5 लाखापर्यंत |
| लाभार्थी | गरीब आणि पात्र कुटुंब |
| पद्धत | Cashless Treatment |
| योजनेचे नाव | Ayushman Bharat scheme |
आयुष्यमान कार्ड 2026 पात्रता आणि निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे महत्त्वाचे असेल
- ग्रामीण भाग कच्चे घर असणे
- ST/SC कुटुंब
- मजुरांवर अवलंबून असणे
- बेघर
शहरी भाग : रिक्षाचालक बांधकाम व घरकाम करणारी सफाई कामगार महत्त्वाचे तुमचे नाव secc-2011 यादीमध्ये असणे महत्त्वाचे
Ayushman Bharat card आवश्यक डॉक्युमेंट
अर्ज करताना खालील महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहे
| आधार कार्ड |
| रेशन कार्ड |
| मोबाईल नंबर |
| ओळखपत्र |
ayushman card 2026 apply online
- CSC सेंटर द्वारे करू शकता
- जवळच्या सीएससी सेंटर ला भेट द्या त्यानंतर आधार कार्ड द्या
- बायोमेट्रिक वेरीफिकेशन करून घ्या
- फोटो घेतला जाईल कार्ड तयार होईल
ऑनलाईन अधिकृत पद्धत :
अधिकृत www pmjay gov in login वेबसाइटला भेट देऊन Am l Eligible क्लिक करून मोबाईल नंबर टाका नाव शोधा
Ayushman Bharat card लाभ आणि उपचार कसे घ्यावे
Empanelled हॉस्पिटलमध्ये जाAyushman कार्ड दाखवाAyushman Mitra काउंटरवर verification
Empanelled हॉस्पिटल मध्ये जा आयुष्मान कार्ड दाखवा आयुष्मान Mitra काऊंटर वर verification करा नंतर तपासणी करतील उपचार सुरू होईल सर्व प्रक्रिया पारदर्शक पूर्णपणे कॅन्सर येत असते
कोण कोणत्या आजारावर मिळणार अनुदान
या योजनेअंतर्गत 1500 अधिक आजार आणि सर्जरी कव्हर केले जाते
- हृदयविकार
- कॅन्सर उपचार
- ऑर्थोपेडिक सर्जरी
- न्यूरोलॉजी सर्जरी
- किडनी संबंधित आजार
आयुष्मान कार्ड 2026 महत्वाच्या सूचना
OPD खर्चात सहसा कव्हर नसतो फक्त Empanelled हॉस्पिटलमध्येच उपयोग आधार लिंक बँक खाते आवश्यक असतात चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकते
Ayushman Bharat card अंतिम मुदत
या योजनेसाठी कोणतेही निश्चित अंतिम तारीख नाही पात्र असाल तर कधीही अर्ज करू शकतात
आयुष्मान कार्ड 2026 important महत्वाचं क्लिक
| घटक / सेवा | Official website links |
| WhatsApp channel | इथे पहा.. |
| ऑनलाइन फॉर्म | इथे पहा.. |
| hospital list | इथे पहा.. |
| अधिकृत पोर्टल | इथे पहा.. |
आयुष्मान कार्ड 2026 वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ
आयुष्यमान कार्ड 2026 म्हणजे काय Ayushman card भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजना अंतर्गत दिले जाणारे अर्थकारण असून यामुळे पात्र कुटुंबांना दर वर्षी 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात
Ayushman Bharat card साठी पात्रता काय असणार
आयुष्मान कार्ड मध्ये किती रक्कम मिळते : या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ₹ 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो
आयुष्मान कार्ड कसे काढणार: आपले आयुष्मान कार्ड तुम्ही CSC सेंटर वर किंवा अधिकृत वेबसाईट pmjay.gov.in वर डाऊनलोड करू शकता आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो
आयुष्मान कार्ड साठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे नाव secc-2011 यादीत असणे आवश्यक असेल तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मंजूर SC-ST गटातील व्यक्ती पात्र असतात
आयुष्मान कार्ड हे कोणत्या हॉस्पिटल मध्ये वापरता येऊ शकते : Ayushman card फक्त Empanelled सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मध्ये वापर करता येतो
Ayushman card साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतो का : उत्तर आहे होय जर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन Eligibility check काढून आणि प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन अर्ज करू शकतात
आयुष्मान कार्ड मध्ये कोणते आजार कवर होतात : या योजनेअंतर्गत 1500 पेक्षा जास्त आजार आणि सर्जरी कवरेज होतात जसे की हृदयविकार कॅन्सर किडनी आणि ऑर्थोपेडिक उपचार
Ayushman card साठी कोणते कागदपत्र लागणार : आधार कार्ड रेशन कार्ड मोबाईल नंबर जर असेल तर आणि ओळखपत्र आवश्यक असेल ते
आयुष्मान कार्ड साठी अंतिम मुदत: तारीख आयुष्यमान कार्ड साठी कोणतेही अधिकृत निश्चित तारीख नाही पात्र असलेल्या नागरिक कधीही अर्ज करू शकतात
आयुष्मान कार्ड संपूर्ण भारतात वापरता येतो का : जर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे तर होय योजना आहे यामुळे तुम्ही भारतातील कोणत्याही Empanelled हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेऊ शकता
अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि माहिती आवडल्यास इतर लाभार्थ्यांना शेअर करा






