मराठवाड्यामधील महापुरामुळे थैमान घातले असून बळीराजांवर मोठं संकट उभं संकट टाकला आहे ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी होत आहे अशाच राज्य सरकारकडून मदत केली जात आहे मात्र दुसरीकडे ही मदत कळवण याकरिता संबंधित बाधित शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली आहे केंद्र शासनाची अग्रीटेक योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे
या योजनेअंतर्गत पंधरा जुलै दोन 2025 पासून मदत व पुनर्वसन विभागांतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पीक चे शेत जमिनीच्या नुकसान गतीसाठी कृषी विभागाच्या योजना अंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक farmer ID बंधनकारक करण्यात येत आहे याबाबत एक शासन निर्णय 19 एप्रिल 2025 मध्ये काढण्यात आला होता कृषी विभागाच्या विविध योजना लाभ जलद व परिणामकारने शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अग्रीटेक योजना अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहेत
शेतीचे नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यांना त्यामध्ये एक कारखाना स्पेशल शेतकरी वेळापत्रक क्रमांक फार्मर आयडी साठी ठेवण्यात जावा व शेती पिके नुकसान मदत वाटपाच्या डीबीटी प्रणाली मध्ये ही एक रखना बेस्ट शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी साठी तयार करून यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी करण्यात यावा टप्प्याटप्प्याने पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनामे मध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्म आयडी असणे बंधनकारक राहील असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे