अतिवृष्टीने उध्वस्त शेती शेतकऱ्यांच्या आधाराला पुरेशी आहे का ? शासनाची नुकसान भरपाई

राज्याच्या सर्वच भागांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती सततचा पाऊस यामुळे शेतीचे पिकांचं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे आता एक आधार आहे तो म्हणजे सरकार कडून जाहीर केलेल्या मदतीचा शासनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही लवकरच शासनाच्या माध्यमातून नुकसानभरपाई दिली जाईल असे दसऱ्या पूर्वी दिले जाईल दिवाळीपूर्वी दिली जाईल असे सांगण्यात येते खरच शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे

नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पाठबळ करू शकणारे शेतकऱ्याचा आधार करणार आहे का शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जिराईत क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टरी 8 हजार 500 रुपये नुकसानभरपाई दिली जाते जास्तीत जास्त प्रति शतकरी 2 हेक्टर च्या मर्यातीमध्ये आणि एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 17 हजार रुपयापर्यंत नुकसान दिले जाणार आहे ही नुकसान भरपाई देण्यासाठी जे कही कृषी सहाय्यक असतील तलाठी असतील ग्रम विकास अधिकारी असलं यांच्या माध्यमातून पंचनामे होणे गरजेचे आहे ते पंचनामे करत असताना क्षेत्र किती झाले किती टक्के झाले हे सगळं पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने पुन्हा त्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ठरुण त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते

2025 अतिवृष्टी नुकसान भरपाई

एखाद्या शेतकऱ्याचे दोन हेक्टर बाधित असेल तर एक हेक्टर बाधित दाखवले जाते त्याच्या मध्ये 80 टक्के नुकसान दाखवले जाते आणि मिळणारी नुकसान भरपाई सहाजिकच कमी मिळते आता समजा दोन हेक्टर नुकसान जरी झाली त्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी शंभर टक्के नुकसान झालं आणि शासनाच्या माध्यमातून 17 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केले तरीसुद्धा ते सरकारचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आधार करणारे का शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी

नुकसान भरपाई ही निविष्ट अनुदान म्हणून दिले जाते जर एखाद्या शेतकऱ्याचा एकदा हंगाम गेला तर पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे पेरणे व आशा बाबी असते त्या पूर्ण करण्यासाठी ही मदत दिली जाते 8,500 रुपये प्रति हेक्टरी 85 रुपये प्रतिगुंठा सध्या एक हेक्टर सोयाबीन पेरायचे असेल तर शेतकऱ्याला 75 किलो सोयाबीन बियाणे आवश्यक आहे आजच्या दराला बॅगा खरेदी केल्या 9 हजार पेक्षा जास्त बियाणासाठी पैसे लागतात 8 हजार 500 रुपये मध्ये बियाणे सुद्धा खरेदी केला जाऊ शकत नाही पेरणीचा खर्च वेगळा मजुरांचा खर्च वेगळा मजुराचा खर्च वेगळा फवारण्याचा खर्च वेगळा हे सर्वत गेलं गेलं तर हातातून गेलेल्या पिकाची भरपाई इतर शेतकऱ्यांना कुणाकडे पाहिजे मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे

अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हे

काल धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण पाहिले की पशुधनाचे नुकसान झालेले बऱ्याच गाई या ठिकाणी पाण्यात बुडाल्या व नांदेडमध्ये तीच परिस्थिती झाली होती या सर्वांचे पार्श्वभूमी वरती जर पाहिलं तर स्थानिक लोखप्रतिनिधी तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि जो काही शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई कुठेतरी कमी पडत आहेत यामध्ये वाढ व त्याच्यामध्ये मागणी केली जाते किंवा जमीन खरडून गेलेल्या जमिनीसाठी धोरण निश्चित करावे अशाप्रकारे सांगण्यात आलं मुळात खडून गेलेल्या जमिनीसाठी धोरण आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उत्तर देत असताना आपण दिली जाणारी नुकसानभरपाई देण्याचे NDRF निकषानुसार देतोय आणि ती 17 हजार रुपये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळणार आहे

8 हजार 500 रुपये प्रती हेक्टर ने मिळणार आहे काढून गेलेल्या जमिनीसाठी आपण आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत असे उत्तर दिले परंतु आठ हजार पाचशे रुपये नुकसानभरपाई हेक्‍टरी दिली जाते खरंच शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडणारे आहे का किंवा ती त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात योग्य आहे का हा विचार कुठे तरी शासनाने करणे गरजेचे आहे पंचनामे करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते ज्या बागांमध्ये नुकसान झाले सरसकट नुकसान भरपाई मिळणं अपेक्षात असतं नदीच्या काठाच्या नुकसान भरपाई केल्या बाकी गावांमध्ये पाणी सासल्याली पिके गेलेली हे गरजेचं कालचे जालन्याचे उदाहरण पाहिलं की शेतकऱ्यांना अक्षरशा त्याआलेल्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पाय धरायचे वेळ आलेले होते

की साहेब आमचा पंचनामा करा पण साहेबांच्या माध्यमातून पंचनामे नकारात्मकता दाखवली परिस्थिती अशा राज्यांमध्ये निर्माण काही मीडिया समोर येतात आणि कही शेतकऱ्यांना आणखीन माहिती नाही की आपल्याला नुकसान भरपाई मिळते अशा शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वे नंबर त्याच्या शेतकरी आधार कार्ड त्या शेतकऱ्याचे माहिती मागवली जाते नुकसान राहतात पडत राहतात आणि पुन्हा शेती करतात त्या शेतकऱ्यापर्यंत सरकार पोहोचत सुद्धा नाही अशी परिस्थिती पण त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांना तरी आठ हजार पाचशे रुपये मध्ये कही होईल का हा विचार कुठे तरी गांभीर्याने करणे गरजेचे शेतकरी पूर्णपणे कोलमडले आहे गेल्या पाच ते सहा वर्ष नैसर्गिक आपत्ती होत्या आणि या सर्व नैसर्गिक आपत्तीचा कहार 2025 मध्ये झालेल्या झालेल्या नुकसानी अतिशय विदारक आहे त्याच्यामुळे ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालेल्या त्या त्या भागांमध्ये सारसकट मदत जाहीर करणे गरजेचे आहे

Leave a Comment