खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई म्हणून शासनामार्फत अतिवृष्टी अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आले आहेत गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने रक्कम जमा होत आहे मात्र या प्रक्रियेत अनेक त्रुटी निर्माण झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असून त्यामध्ये त्यामागे प्रामुख्याने केवायसी (ativrushti anudan kyc) संबंधित अडचणी कारणीभूत ठरत आहे
अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेसाठी आवश्यक असलेली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडीशी संबंधित केवायसी झाली असती तरी बँकेमध्ये खाते केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांची खाती व्यवहारासाठी फ्रीज करण्यात आलेली आहेत अशा खात्यांमध्ये कोणतेही रक्कम जमा होऊ शकत नाही अनुदान वितरणाची प्रक्रिया वारंवार अयशस्वी ठरत आहे यासोबतच आधार सलग बँक खाते चे एन पी सी आय मॅपिंग चुकीच्या खात्याची जोडलेले असले प्रकारही समोर येत आहे यामध्ये शेतकऱ्यांनी आपले आधार लिंक असलेले खाते कोणते आहे ते सक्रिय आहे का तसे त्या नियमित व्यवहार सुरू आहे का याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे
जर खाते फ्रिज झाले असेल किंवा केवळ आधाराशी अपूर्ण असेल तर तात्काळ बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने आले आहे काही जिल्ह्यांमध्ये सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही अनुदान वितरणास विलंब होत असल्याचे दिसून येत आहेत विशेषत अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदाना सोबतच रब्बी हंगामाचे नुकसान भरपाई अनुदान फळबाग अनुदान तसेच इतर शासकीय मदतीचे वितरण रखडले आहे त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत
(ativrushti nuksan bharpai kyc online 2025) या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाच्या शेतकरी आघाडीचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी 29 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून अनुदान वितरण करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी यापूर्वी पिक विमा नुकसान भरपाई योजनेसाठी सातत्याने आवाज उठवला आहे त्याच्या या मागणीमुळे प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले आहे लवकरच प्रलंबित अनुदान वितरण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे एकूणच अतिवृष्टी अनुदान वितरणाची प्रक्रिया असले तरी तांत्रिक त्रुटी केवायसी अपूर्णता आणि प्रशासनातील विलंब यामुळे अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही शेतकऱ्यांनी स्वतःची (ativrushti nuksan bharpai kyc online 2025) केवायसी बँक खाते स्थिती आणि आधार मॅपिंग तपासून घेणे आवश्यक आहे
याबरोबरच ही वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ नीपाटा करावा जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक दिलासा मिळू शकेल अतिवृष्टीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हे (rabbi anudan 2025) अनुदान अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रक्रियेत सुधारणा होऊन पात्र शेतकर्यांना त्याच्या हक्काची मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे





