आशा सेविकांना asha workers आनंदाची बातमी आहे दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान हे शासनामार्फत मिळणार आहे या संदर्भातला नवीन जीआर आहे तो प्रसिद्ध झालेले आहे आता हे सानुग्रह अनुदान कशा पद्धतीने मिळणारे केव्हा मिळणार आहे ते आपण या आर्टिकल मध्य जाणून घेऊ शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत 26 ऑगस्ट 20 24 रोजी हा जीआर काढण्यात आलेला आहे
काय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात आरोग्य यंत्रणा सेवा भावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरुकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील आशा स्वयंसेविका यांचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृह भेटी देणे
व पालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर जावे लागतात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रुपये दहा लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती
आणि त्या अंतर्गतच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे काय शासन निर्णय आहे ते समजून घ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा कर्तव्य बजावत असताना म्हणजेच काम करत असताना अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपये मिळणार आहेत किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले अपंग पाच लाख रुपये इतका जे काही रक्कम सानुग्रह अनुदान आहे हे लागू करण्यात मान्यता देण्यात आलेले आहेत हे अनुदान आशा स्वयंसेविका जे गटप्रवर्तक आहे
त्यांना लागू करण्यासाठी प्रतिवर्षी वर्षी अंदाजित रुपये 1.5 कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे प्रास्ताविक वाढ एक एप्रिल 2024 पासून लागू करण्यास 2024 पासून हे लागू होत आहे यासाठी आवश्यक आहे तो अधिवेशनात पुरवणी मागणी दोरे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आले आहे