2,115 कोटी रुपयांच्या आर्थिक अनुदानाचा लाभ मिळाला

विभागाकडून राबवण्यात आलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून तीन वर्षात सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2,115 कोटी रुपयांच्या आर्थिक अनुदानाचा लाभ मिळाला आहे सोयाबीन कांदा अनुदानासह शेती विकासासाठी योजनेचा याचा समावेश येत आहे एक पेम यातून सार्वजनिक 1100 कोटी पेक्षा अधिक अनुदान मिळाले आहे

व शेतकरी विकासासाठी कृषी विभागामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहे योजनेसाठी अनुदान दिले जाते गेल्या दोन वर्षांपासून विचार करता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांदा अनुदान योजना 2022-23 अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्यात आले आहेत जिल्ह्यात 55 हजार 368 लाभार्थी असून प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे रुपये 115 कोटी सहा लाख 64 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जफेड करणाऱ्या एक लाख पाचशे शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेल्या कर्ज अल्पमुदत पीक कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये 50000 या कामाला मर्यादित रुपये 332 कोटी 23 लाख एवढा प्रोत्साहनपर लाभ लाख मिळाला आहे

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षात 732 शेतकऱ्यांना 14 कोटी सात लाख रुपयाची रक्कम वितरित करण्यात आली आहे मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह अनुदान अंतर्गत 308 शेतकऱ्यांना सहा कोटी सहा लाख अनुदान वितरित करण्यात आले आहे

राज्यातील पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना वर गेल्या तीन वर्षात 23 कोटी 54 लाख 44 हजार रुपये कर्ज करणार करण्यात आली आहे कृषी यांत्रिकीकरण अभियानाअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील 18 हजार 633 शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी 108 कोटी असे 53 लक्ष पन्नास हजार रुपयाची अनुदान वितरित करण्यात आले आहे

Leave a Comment