10 सप्टेंबर आज सोयाबीन कापूस अनुदान खात्यात जमा होणार

वर्ष 2023 खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप येणाऱ्या अडचणी बाबत आढावा घेतला आहे कृषिमंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी या प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेली त्यावेळी मुंडे साहेब बोलत होते की कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूर राष्ट्रीय आणावी द्वारे उपस्थित होते

त्याबरोबरच विजयकुमार आवटे कृषी संचालक त्यानंतर मुंडे म्हणाले की सन 2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1000 रुपये तर 0.2 हेक्‍टर पेक्षा जास्त क्षेत्र साठी त्याच्या अनुसार प्रतिहेक्टर रुपये 5000 2000 च्या मर्यादित अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1000 आशा 48.5 34 कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 . 34 कोटी रुपये असे एकूण चार हजार 194 . 68 कोटी रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

व सन 2024 च्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसाहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट रोजी 2024 शासनाने जाहीर केली आहे मुंडे साहेब यांनी 2024 सालच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी पाच हजार रुपये अनुदान अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी नीधीला ची तरतूद करण्यात आली असून त्यात दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्यास सुरू होणार आहे

Kapus soybean Farmers Anudan

तर आज 10 सप्टेंबर 2024 असून शेकऱ्यांना अनुदान अज वितरीत प्रकिया सुरू होणार आहे त्या अनुदानाची वाट पहा.

Leave a Comment