Typing Yojana 2026 ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील युवकांना रोजगार सक्षम बनवण्याकरिता Amrut ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत GCC-TBC (Government Certificate in Computer Typing Basic Course परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 6 हजार 500 पर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाते आजच्या डिजिटल युगात टायपिंग स्किल खूप महत्त्वाची बनली आहे त्यामुळे ही योजना विद्यार्थ्यांकरिता आणि बेरोजगार युवकांसाठी उपयुक्त ठरू शकते
या लेखामध्ये Typing Yojana 2026 ची संपूर्ण माहिती पात्रता, लाभ आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल महत्त्वाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अमृत
टायपिंग योजना म्हणजे काय 2026
महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना टंकलेखन कौशल्य विकसित करण्याकरिता आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे या योजनांत जे उमेदवार GCC- TBC टायपिंग परीक्षा मराठी हिंदी इंग्लिश पास होतील त्यांना 6 हजार 500 रक्कम दिली जाते ही रक्कम थेट लाभ हस्तांतर द्वारे बँक खात्यात जमा केली जाते
Amrut Typing scheme 2026 का महत्त्वाचे असणार
आजच्या काळामध्ये अनेक तरुणांकडे कौशल्य असते व त्यांना योग्य दिशा किंवा मदत मिळत नसते योजना खालील समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे
- शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी
- टायपिंग कौशल्य नसल्यामुळे नोकरीच्या संधी कमी होणे
- सरकारी परीक्षांमध्ये टायपिंगची गरज
- बेरोजगारी वाढणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे
Amrut Typing scheme 2026 अनुदान रक्कम सबसिडी
या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना 6,500 एकरकमी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार DBT द्वारे
अनुदानाचा तपशील
| मुख्य घटक | माहिती |
| योजना | अमृत टायपिंग योजना 2026 |
| लाभार्थी | EWS उमेदवार |
| एक रकमी रक्कम | 6,500 |
| योजना पद्धत | DBT |
कोण कोणत्या टायपिंग करता लाभ मिळतो
या योजनेअंतर्गत खालील टायपिंग परीक्षा साठी लाभ मिळतो मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग हिंदी टायपिंग स्पीड
- 30 WPM
- 40 WPM
- 50 WPM
- 60 WPM
Amrut Typing Yojana 2026 योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच युवकांना कौशल्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवा उद्दिष्ट टायपिंग कौशल्य विकसित करणे स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे रोजगाराच्या संधी वाढवणे आर्थिक मदती द्वारे विद्यार्थ्यांना साहाय्य करणे बेरोजगारी कमी करणे
Amrut Typing Yojana 2026 योजनेचे मुख्य फायदे
या योजनेमुळे उमेदवारांना खालील फायदे मिळतील
6500 आर्थिक मदत मिळणार टायपिंग स्किल विकसित होते
सरकार व खाजगी नोकरीत फायदा होतो
आत्मविश्वास वाढतो
करियरच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात
Amrut Typing Yojana पात्रता आणि निकष 2026
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण असाव्यात
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- किमान शिक्षण दहावी पास
- वय 18 ते 45 वर्ष
- वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी
- GCC-TBC परीक्षा पास किंवा देणाऱ्या असल्यास declaration
- पूर्वी कोणतेही आर्थिक सहाय्य घेतलेले नसावे
Amrut Typing Yojana 2026 : आवश्यक डॉक्युमेंट
अर्ज करताना खालील कागदपत्रे महत्त्वाचा असणार
आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र EWS, फोटो व स्वाक्षरी, डोमसाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, बँक खाते तपशील
Amrut Typing Yojana 2026 online apply
अर्ज प्रक्रिया या योजनेअंतर्गत अर्ज पूर्णपणे ऑनलाईन आहे
अर्ज कसा करावा :
- अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा
- अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा
- सर्व माहिती अचूक भरून घ्या
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट करण्यास पूर्वी तपासणी करा
- अर्ज अंतिम सादर करा
- लक्षात ठेवा एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदल करता येतो
Amrut Typing Yojana 2026 : महत्वपूर्ण सुचना..
- परीक्षा पास झाल्यानंतरच लाभ मिळतो
- बँक खाते आधार से लिंक असणे आवश्यक असते
- चुकीची माहिती असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
- सर्व कागदपत्रे वैद्य असावेत
Amrut Typing Yojana 2026 अंतिम तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 असेल
| घटक /सेवा | लिंक संकेतस्थळ |
| अधिकृत स्कीम माहिती official Yojana details | येथे पहा.. |
| अधिकृत वेबसाईट | येथे पहा.. |
| ऑनलाइन फॉर्म ( Online form ) | येथे पहा.. |
| WhatsApp channel | येथे पहा.. |
निष्कर्ष
योजना विद्यार्थ्यांकरता आणि बेरोजगार युवकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरू शकते टायपिंग सारख्या महत्त्वाच्या कौशल्य याकरिता सरकारकडून थेट आर्थिक मदत मिळणे ही एक संधीच आहे जर टायपिंग शिकत असाल तर जी GCC- DBT परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर ही योजना नक्कीच तुमच्या करिता उपयुक्त आहे योग्य वेळी अर्ज करा आणि 6,500 चा लाभ घ्या
Amrut Typing Yojana 2026 विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न FAQ
Amrut Typing Yojana 2026 म्हणजे काय
➡️ ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे ज्यामध्ये जी GCC-TBC टायपिंग परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना 6500 आर्थिक मदत दिली जाते
Amrut Typing Yojana 2026 मध्ये किती रक्कम मिळणार
➡️ या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांकरीता एक रकमी सहा हजार 500 प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते
GCC-TBT परीक्षा काय आहे
➡️ GCC-TBC (Government Certificate in Computer Typing Basic Course टंकलेखन परीक्षा आहे ज्यामध्ये इंग्लिश मराठी हिंदी आणि टायपिंग चाचणी असते
या योजनेसाठी कोण पात्र असते
➡️ दहावी पास 18 ते 45 वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या महाराष्ट्रातील उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार
amrut yojana online apply : साठी अर्ज कसा करावे
➡️ अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर भरावा लागतो यामध्ये माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सबमिट करावा लागतो
टायपिंग ची स्पीड कशाप्रकारे असणार ➡️ या योजनेत 30 40 50 आणि साप शब्द प्रतिमिनिट WPM असलेल्या टायपिंग परीक्षांना मान्यता आहे
परीक्षा पास केल्याशिवाय पैसे मिळतात का
➡️ नाही 6 हजार पाचशे रक्कम फक्त GCC-TBC परीक्षा पास असलेल्या उमेदवारांनाच मिळणार आहे
या भाषेत टायपिंग केल्यास लाभ मिळतो
➡️ हिंदी इंग्लिश मराठी या तीन भाषांमध्ये टायपिंग परीक्षा साठी लाभ मिळतो
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार
➡️ अर्ज करण्याची अंतिम मुदत तारीख 30 एप्रिल 2026 आहे
पैसे कसे मिळतात
या योजनेअंतर्गत रक्कम DBT (Direct Benefit Transfer) द्वारे आधार लिंक दिल्या बँक खात्यात जमा केले जाते






